AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sagittarius/Capricorn Rashifal Today 16 July 2021 | विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळण्याची शक्यता, कामात मन लागेल

शुक्रवारचा दिवस हा देवी महालक्ष्मी यांना समर्पित असतो. शुक्रवारी महालक्ष्मीची विधीवत पूजा केल्याने त्या प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला धन-धान्याने संपन्न करतात, अशी मान्यता आहे.

Sagittarius/Capricorn Rashifal Today 16 July 2021 | विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळण्याची शक्यता, कामात मन लागेल
dhanu-makar
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 11:58 PM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : शुक्रवार 16 जुलै 2021 (Sagittarius/Capricorn Rashifal). शुक्रवारचा दिवस हा देवी महालक्ष्मी यांना समर्पित असतो. शुक्रवारी महालक्ष्मीची विधीवत पूजा केल्याने त्या प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला धन-धान्याने संपन्न करतात, अशी मान्यता आहे. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. धनू आणि मकर राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य (sagittarius capricorn daily horoscope of 15 july 2021 dhanu and makar rashifal today)

धनु (Sagittarius), 16 जुलै

विद्यार्थ्यांना इंटरव्यू आणि करिअर संबंधित परीक्षांमध्ये चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या अभ्यासाकडे योग्य लक्ष द्या. तुमच्या सकारात्मक स्वभावामुळे सर्व काम सोपं आणि सहज शक्य होईल.

तरुणांनी मित्रांसोबत फिरण्यात वेळ वाया घालवू नये. आपले महत्त्वाचे कागदत्रे सांभाळून ठेवा. कारण कुणीतरी त्याचा गैरवापर करु शकतं. आळशीपणामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी अपूर्ण राहू शकतात.

तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आज ग्रह स्थिती तुमच्या पक्षात आहे. सर्व काम योग्यरित्या सुरु राहील. नोकरदार वर्गाला त्यांच्या कामात बढती मिळू शकते. पण आपल्या कामात झोकून द्या. कामात कंटाळा करु नका.

लव्ह फोकस – तुमचं वैवाहिक आयुष्य सुखमय राहील.

लकी रंग – नीळा लकी अक्षर –फ्रेंडली नंबर- 3

मकर (Capricorn), 16 जुलै

आपण यापूर्वी केलेल्या चुकांमधून धडा शिकून काही महत्त्वपूर्ण बदल घडवाल. हाच बदल तुमच्यासाठी चांगला आणि उपयोगी ठरेल. आज एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होईल. त्यामुळे तुम्ही सुखावाल. त्यामुळे तुमचं कामातही चांगलं मन लागेल.

पण तरीही घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. दुसऱ्या व्यक्तीच्या सल्ल्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं मन जे सांगेल तेच करा. काही काम वेळेवर पूर्ण न झाल्याने थोडी चिंता होण्याची शक्यता आहे.

व्यवसायात काम करताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. तुमची महत्त्वाची माहिती लीक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्षपूर्वक काम करा.

लव्ह फोकस – परिवारातील वातावरण आनंददायी राहील.

खबरदारी – आपला आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार कायम ठेवा.

लकी रंग – पिवळा लकी अक्षर –फ्रेंडली नंबर- 8

sagittarius capricorn daily horoscope of 16 july 2021 dhanu and makar rashifal today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...