AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sagittarius/Capricorn Rashifal Today 26 June 2021 | कौटुंबिक कामांमुळे इतर कामे रखडतील, खूप कष्ट करावे लागतील

धनू आणि मकर राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. (Sagittarius/Capricorn Daily Horoscope Of 26 June 2021 Dhanu And Makar Rashifal Today)

Sagittarius/Capricorn Rashifal Today 26 June 2021 | कौटुंबिक कामांमुळे इतर कामे रखडतील, खूप कष्ट करावे लागतील
Saggitarius-capricon
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 25, 2021 | 11:30 PM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : शनिवार 26 जून 2021 (Sagittarius/Capricorn Rashifal) शनिवारचा दिवस हा सूर्य पूत्र शनिदेवांना समर्पित असतो. शनिवारी भगवान शनिची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि शनिची वाईट छाया आपल्यावर पडत नाही. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. धनू आणि मकर राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शनिवारचं संपूर्ण राशीभविष्य (Sagittarius/Capricorn Daily Horoscope Of 26 June 2021 Dhanu And Makar Rashifal Today) –

धनू राश‍ीभविष्य (Sagittarius), 26 जून

आता आपल्या कार्य धोरणांवर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. चांगला विचार केल्याने त्याचे परिणामही चांगले मिळतील. जवळच्या नातेवाईकात कोणतेही वाद असतील, तर ते शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नात्यात गोडवा येईल.

जर तुम्हाला इतरांकडून आदर मिळावा अशी अपेक्षा असेल तर तुम्हीही आदर देणे आवश्यक आहे. आई-वडिलांचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा सन्मान कमी होऊ देऊ नका. निरुपयोगी कामांमध्ये वेळ घालवू नका. आपले व्यक्तिमत्त्व अधिक चांगले बनवा.

कामाच्या ठिकाणी नूतनीकरणाशी संबंधित काही योजना तयार केल्या जातील. हा बदल आपल्या व्यवसायिक कामात यश देईल. आपल्या महत्वाच्या गोष्टींची स्वतः काळजी घ्या, इतरांवर विश्वास ठेवणे चांगले नाही. कौटुंबिक व्यस्ततेमुळे काही महत्त्वाची कामे रखडली जाऊ शकतात.

❇️ लव्ह फोकस – कौटुंबिक जीवन मधुर राहील. विवाहित लोकांमध्ये चांगले संबंध निर्माण होतील.

❇️ खबरदारी – तणाव आणि चिंता टाळण्यासाठी ध्यान आणि योगाची मदत घ्या आणि सकारात्मक रहा.

लकी रंग – क्रीम लकी अक्षर – व फ्रेंडली नंबर – 8

मकर राश‍ीभविष्य (Capricorn), 26 जून

कोणत्याही कठीण परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊन नका. तुमच्या नशिबापेक्षा कर्मावर अधिक विश्वास ठेवा.  इतरांच्या सल्ल्याकडेसुद्धा लक्ष द्या. तुमच्यासाठी ते नक्कीच उपयुक्त ठरेल.

मुलांबद्दल एक प्रकारची चिंता असू शकते. त्यांच्या समस्या ऐका आणि त्या सोडविण्यासाठी त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवा. घरातील व्यवस्था सुधारण्याच्या प्रयत्नात आपले वैयक्तिक कामाला ब्रेक लागेल.

व्यवसायात कर्मचार्‍यांचे पूर्ण सहकार्य असेल. एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील, पण त्यात नक्कीच यश मिळेल. नोकरीशी संबंधित कोणताही अर्ज युवकांना मिळण्याची शक्यता आहे.

❇️ लव्ह फोकस – कौटुंबिक वातावरण सुखद आणि आनंददायी राहील. प्रेम संबंधात एकमेकांच्या भावना समजून घेणे खूप महत्वाचे आहे.

❇️ खबरदारी – उष्णतेपासून स्वत: चे रक्षण करा. उच्च प्रदूषण आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

लकी रंग – पांढरा लकी अक्षर – स फ्रेंडली नंबर – 9

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

(Sagittarius/Capricorn Daily Horoscope Of 26 June 2021 Dhanu And Makar Rashifal Today)

संबंधित बातम्या : 

Zodiac Signs | बोलण्यात तरबेज असतात या 4 राशीच्या व्यक्ती, यांच्यासोबत संभाषणात जिंकणे असते कठीण

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमी नसते, कुठल्याही समस्येवर सहज करतात मात

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ