Shanidev : शनिचा अस्त होतात या राशीच्या लोकांना करावा लागणार समस्यांचा सामना

शनीच्या अस्त स्थितीत कर्क राशीच्या लोकांच्या समस्या वाढतील. यावेळी कर्क राशीच्या लोकांसाठी अडिचकी चालू आहे. या राशीच्या लोकांना 18 मार्चपर्यंत खूप त्रास सहन करावा लागू शकतो. शनीच्या अस्तामुळे तुमच्या आयुष्यात एकामागून एक समस्या येत राहतील.

Shanidev : शनिचा अस्त होतात या राशीच्या लोकांना करावा लागणार समस्यांचा सामना
जोतिषशास्त्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 6:56 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) शनीला क्रूर आणि निर्णयक्षम ग्रहाचा दर्जा आहे. शनि लोकांना त्यांच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात. शनिदेव सध्या कुंभ राशीत असून लवकरच त्यांच्या वाटचालीत बदल होणार आहेत. 11 फेब्रुवारीला शनिदेवाचा अस्त होईल आणि 18 मार्च 2024 पर्यंत ते याच अवस्थेत राहतील. शनीच्या अस्तामुळे काही राशींचे आव्हानात्मक दिवस सुरू होतील. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी शनि मावळल्यानंतर अडचणी वाढवणार आहे.

या राशीच्या लोकांना करावा लागणार समस्यांचा सामना

कर्क

शनीच्या अस्त स्थितीत कर्क राशीच्या लोकांच्या समस्या वाढतील. यावेळी कर्क राशीच्या लोकांसाठी अडिचकी चालू आहे. या राशीच्या लोकांना 18 मार्चपर्यंत खूप त्रास सहन करावा लागू शकतो. शनीच्या अस्तामुळे तुमच्या आयुष्यात एकामागून एक समस्या येत राहतील. या राशीच्या लोकांना शनि शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरेल. शनीच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या सर्व कामात अडथळे येऊ शकतात. काही लोकांची आर्थिक स्थिती बिकट होऊ शकते.

मकर

शनिदेव मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवतील. या राशींवर शनीची साडेसती चालू आहे. अशा स्थितीत शनीची अस्त तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक प्रत्येक प्रकारे त्रास सहन करावा लागू शकतो. करिअरमध्येही अनेक समस्या उद्भवू शकतात. मकर राशीच्या लोकांचे आरोग्यही या काळात बिघडू शकते. तुमच्या वाढलेल्या खर्चामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल. व्यवसायात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. शनीच्या नकारात्मक प्रभावामुळे तुमच्या कामात अनेक अडथळे येतील.

हे सुद्धा वाचा

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी सध्या शनीची सडे सती चालू आहे. कुंभ राशीच्या लोकांच्या अडचणी शनीच्या मावळत्या अवस्थेत वाढणार आहेत. करिअर आणि पैशाच्या बाबतीत तुम्हाला अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. कुंभ राशीचे लोकं काही मोठ्या आजाराला बळी पडू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मावळल्यानंतर शनि कुंभ राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवेल. नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या बॉसच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायातही तुमचे नुकसान होऊ शकते. अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका.
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार.
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.