सिंह राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: खराब झालेल्या संबंधांचं काय होणार? मुलांच्या करिअरचं काय?

Leo aaj che rashifal Horoscope Today 24 July 2021:मुलांचं करिअर आणि त्यांच्या लग्नाबद्दल चिंता वाटू शकते. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेटवर लक्ष द्या. स्वत:च्या वस्तूंचा सांभाळ स्वत: करा.

सिंह राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: खराब झालेल्या संबंधांचं काय होणार? मुलांच्या करिअरचं काय?
सिंह राशीच्या लोकांना नात्यामध्ये ‘या’ चार गोष्टी हव्या असतात
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 1:07 AM

Horoscope 24July, 2021: तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? सिंह राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 24 जुलैचं राशीफळ काय आहे.

Leo Rashifal(सिंह राशीफळ) 24 जुलै-

काही खास आणि वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. जे संबंध आतापर्यंत खराब झालेत, त्यात सुधारणा होईल. काही वेळ रचनात्मक कार्यात घालवा. यामुळे शारिरीक आणि मानसिक ऊर्जा राहील.

मुलांचं करिअर आणि त्यांच्या लग्नाबद्दल चिंता वाटू शकते. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेटवर लक्ष द्या. स्वत:च्या वस्तूंचा सांभाळ स्वत: करा.

सध्यस्थितीत स्वत:चं कार्यक्षेत्र आणि वर्तमानातल्या कामावरच लक्ष द्या. एखाद्या नव्या योजनेवर काम करण्याची ही योग्य वेळ नाही. कारण सध्याच्या सुरु असलेल्या कामातूनच तुम्हाला वेळ मिळणार नाही.

लव्ह फोकस- जीवनसाथीचं सहकार्य मिळेल. घर आणि कुटुंबात सौहार्दाचं वातावरण राहील.

सावध व्हा- पायात सूज येऊ शकते. त्यामुळे त्रास होईल. यावर उपाय म्हणून आराम करा, इलाज करा.

लकी कलर-ऑरेंज लकी अक्षर-ब फ्रेंडली नंबर-6

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.