AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tula Rashifal 2023: तूळ राशीसाठी कसे जाणार 2023 वर्ष, नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी ‘हा’ महिना ठरेल लाभदायक

2023 हे वर्ष तूळ राशीच्या लोकांसाठी कसे जाणार, नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी कोणता महिना महत्वाचा असणार आहे, जाणून घेऊया

Tula Rashifal 2023: तूळ राशीसाठी कसे जाणार 2023 वर्ष, नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी 'हा' महिना ठरेल लाभदायक
तूळ राशीImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 01, 2023 | 2:18 PM
Share

मुंबई, नवीन वर्ष 2023 तूळ राशीच्या (2023 Yearly Horoscope Libra) लोकांसाठी यश मिळवून देणारे आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी विशेषत: व्यवसायात हे वर्ष भरपूर लाभदायक ठरेल. पैसा, नातेसंबंध, करिअर, व्यवसाय, शिक्षण आणि आरोग्यासाठी  तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल. तूळ राशीच्या लोकांसाठी 2023 हे वर्ष करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत कसे असेल ते जाणून घेऊया.

करिअर आणि व्यवसाय

मानसिक तणावातून मुक्त होऊन मोकळ्या आकाशात उंच उडण्याचे हे वर्ष आहे. जानेवारीमध्ये शनिदेवाच्या राशी परिवर्तनाने सुरू होणारे वर्ष तुळ राशीसाठी यश आणि किर्ती वाढवणारे आहे. ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहतील. निकालांबद्दल उत्साही राहाल. पहिल्या तिमाहीत, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अपेक्षीत बदल घडणार नाही. शनीची साडेसाती संपेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. तिर्थस्थळी भेट द्याल.  सर्वत्र आनंदाचे वातावरण असेल. युवक चांगले काम करतील.

एप्रिल ते जून महिना भाग्याचा

एप्रिल मे जूनच्या दुसऱ्या तिमाहीपासून व्यावसायिकांना लाभ मिळेल. नोकरदार अपेक्षेपेक्षा चांगले काम करतील. कठोर परिश्रम आणि जबाबदारीने आपले स्थान अधिक चांगले बनवाल. व्यवसायात नफा वाढेल. प्रतिस्पर्ध्यांचे सहकार्य आणि जबाबदारी मिळेल.  जास्त काम टाळा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. नियमित तपासणी करा. इच्छाशक्ती चांगली राहील. गुंतवणुकीवर भर राहील. नातेसंबंधांचा आदर राहील. व्यवस्थापन प्रशासनाचे सहकार्य मिळेल.

जुलै ते सप्टेंबर महिन्यात प्रगती होईल

तिसरी तिमाही जुलै ते सप्टेंबर पर्यंत असेल. या काळात प्रगतीच्या संधी मिळतील. सहली होतील. शुभकार्यात सामील व्हाल. प्रयत्ननांना यश मिळेल. ज्येष्ठांचा सहवास लाभेल. पत आणि सन्मान वाढेल. कुटुंबातील सदस्य सकारात्मक राहतील.  वडिलोपार्जित प्रकरणे मार्गी लागतील. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. पराक्रमाने मार्ग मोकळा होईल. आकर्षक ऑफर्स मिळतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.