AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Upay : घरात लावलेल्या या झाडांनी दूर होतो वास्तूदोष, नांदते सुख संमृद्धी

तुळशीच्या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. यासोबतच सनातन धर्मात तुळशीचे रोप पूजनीय मानले गेले आहे. असे मानले जाते की तुळशीची वनस्पती हवेतील विषारी रसायने शोषून घेते.

Vastu Upay : घरात लावलेल्या या झाडांनी दूर होतो वास्तूदोष, नांदते सुख संमृद्धी
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: May 13, 2023 | 6:32 PM
Share

मुंबई : अशी अनेक निसर्गदत्त झाडे आणि वनस्पती आहेत जी गुणांनी परिपूर्ण आहेत. यासोबतच हिंदू धर्मातही निसर्गाचे स्वतःचे महत्त्व आहे. शास्त्रानुसार अनेक झाडे आणि वनस्पतींना शुभ मानले गेले आहे, त्यांना घरात लावल्याने सुख-समृद्धी येते. चला जाणून घेऊया अशाच काही चमत्कारी वनस्पतींबद्दल, लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच वास्तूदोषही (Vastu Tips) दूर होतो.

तुळशीमुळे मिळते सकारात्मक ऊर्जा

तुळशीच्या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. यासोबतच सनातन धर्मात तुळशीचे रोप पूजनीय मानले गेले आहे. असे मानले जाते की तुळशीची वनस्पती हवेतील विषारी रसायने शोषून घेते. त्यामुळे घरातील हवा शुद्ध राहते. घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

मनी प्लांट लावल्याने मिळेल संपत्ती

असे मानले जाते की ज्या घरात मनी प्लांट असतो त्या घरात संपत्तीची कमतरता नसते, कारण या वनस्पतीच्या नावावरूनच कळते. असेही मानले जाते की ही वनस्पती घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करते. मनी प्लांट ही भारतीय घराघरात सर्वात प्रिय वनस्पती आहे.

कोरफडीमध्ये आहेत अनेक गुणधर्म

कोरफडीचा वापर औषधी वनस्पती म्हणून केला जातो. याच्या वापराचे भौतिक फायदे तर आहेतच, सोबतच त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते वातावरणातील सर्व नकारात्मक ऊर्जा देखील शोषून घेते. हे तुमच्या सभोवतालची हवा शुद्ध करते, तुम्हाला प्रसन्न वाटते.

रजनीगंधा वनस्पती

घरामध्ये कंद लावणे खूप शुभ मानले जाते. यासोबतच त्याचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत. रजनीगंधाचे तीन प्रकार आहेत. त्यात औषधी गुणधर्म आढळतात. सुवासिक परफ्यूम आणि तेलही त्यातून बनवले जाते.

अश्वगंधापासून प्राप्त करा सुख आणि समृद्धी

मान्यतेनुसार घरामध्ये अश्वगंधाचे रोप लावल्याने सुख-समृद्धी येते. वास्तु नियमानुसार ही वनस्पती घरासाठी खूप शुभ मानली जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.