मंगळावर डायनासोरच्या आकारातील दगड, नासाच्या रोवरनं पाठवलेल्या फोटोची एकच चर्चा

अमेरिकेतील जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासाची मंगळ ग्रहावर संशोधन मोहीम सुरु आहे. Nasa Mars rock dinosaur

मंगळावर डायनासोरच्या आकारातील दगड, नासाच्या रोवरनं पाठवलेल्या फोटोची एकच चर्चा
Nasa Mars rock dinosaur
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 5:10 PM

नवी दिल्ली: अमेरिकेतील जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासाची मंगळ ग्रहावर संशोधन मोहीम सुरु आहे. मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचं संशोधन करणाऱ्या नासाचा रोवर महत्वाची माहिती नासाकडे पाठवत आहे. नासाच्या रोव्हरकडून मंगळ ग्रहावरील छायचित्र पाठवली जातात. मगंळ ग्रहावरील डायनासोरच्या आकारातील दगडाचा फोटो नुकताच नासामध्ये काम करणाऱ्या केविन गिल यांनी शेअर केला आहे. केविन गिल यांच्यासह जेसोन मेजर यांनी देखील काही फोटो शेअर केले आहेत. (Nasa Advanced perseverance rover on Mars taking picture of rock in shape of dinosaur)

केविन गिल यांचं ट्विट

केविन गिल हे नासामध्ये कार्यरत आहेत. नासाच्या मंगळ ग्रहावरील अ‌ॅडव्हान्स प्रीझर्व्हन्स रोवरनं मगंळ ग्रहावरील पाठवेला फोटो ट्विटरला शेअर केला आहे. हा फोटो रोव्हरनं 15 एप्रिलला नासाकडे पाठवला. केविन गिल यांनी हा फोटो शेअर करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. मंगळ ग्रहावरील या दगड छोट्या आकाराच्या डायनासोर सारखा दिसत आहे.

नासाला मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले

नासाला मंगळ ग्रहावर पाणी उपलब्ध असल्याच पुरावे मिळाले आहेत. नासाला प्राप्त झालेल्या पुराव्यांनुसार मंगळ ग्रहावर काही काळासाठी दुष्काळ तर काही काळामध्ये पाणी उपलब्ध असल्याची माहिती आहे. मंगळ ग्रहाच्या ओबड धोबड जमिनीवर फिरणाऱ्या रोवरच्या पाहणीतून आढळेल्या दगडांच्या रचनेतून पाणी असल्याचं संकेत मिळतात. Chemcam उपकरण आणि टेलिस्कोपद्वारे सेडिमेंटरीच्या तळाचा अभ्यास केला गेला. ( Water on Mars revealed Nasa Curiosity Rover send data of Red Plane

जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची शक्यता

मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळत आहेत. ओली माती दिसून आली. त्याप्रमाण दमट वातावरण असू शकते. गेल क्रेटरच्या आतमध्ये पाणी भरलं असल्याची शक्यता आहे. नासाला मंगळावर जीवसृष्टी असल्याचे पुरावे मिळण्याची आशा आहे. नासाच्या Curiosity रोवरला Mount Sharp ची संपर्ण माहिती घ्यायची आहे. त्यानंतरच मंगळावरील बदलणाऱ्या वातावरणाची माहिती मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

Water on Mars: मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे पुरावे, नासाच्या संशोधनात उलगडा

घरबसल्या जातीचे प्रमाणपत्र कसं काढायचं? अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर

(Nasa Advanced perseverance rover on Mars taking picture of rock in shape of dinosaur)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.