AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेडरूममध्ये सर्व ठेवा, पण ही गोष्ट कधीच ठेवू नका… हे टॉप सीक्रेट माहीत हवंच

Vastu Tips: वास्तूशास्रानुसार कोणत्याही घराची बांधणी करायला हवी. घरातील प्रत्येक खोली आणि त्यातील रचना ही वास्तूशास्रात सांगितल्याप्रमाणे नसेल तर अशा घरात राहणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असतो.

बेडरूममध्ये सर्व ठेवा, पण ही गोष्ट कधीच ठेवू नका... हे टॉप सीक्रेट माहीत हवंच
Vastu Tips
| Updated on: Aug 09, 2025 | 4:45 PM
Share

वास्तुशास्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूची एक ठराविक दिशा आणि योग्य जागा असते त्यानुसार त्याची रचना घर बांधताना करायची असते. कधी-कधी वस्तूंना चुकीच्या दिशांना ठेवल्याने घरातील व्यक्तींना वास्तू दोष लागू शकतो. त्यामुळे घरातील लोकांच्या आयुष्यात एकामागोमाग अडचणी येऊ शकतात. त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. तसेच कुंडलीती ग्रह देखील कमजोर होऊ लागतात.

आज आम्ही तुम्हाला बेडरुम आणि बाथरुमची योग्य दिशेसंदर्भात माहीती देणार आहोत. याच बरोबर वास्तूशास्रानुसार बाथरुमची जागा बेडरुममध्ये असणे वास्तूशास्रानुसार चुकीचे आहे की बरोबर हे देखील पाहणार आहोत.

बेडरुममध्ये बाथरुम नसावे का ?

वास्तूशास्रानुसार बेडरुममध्ये कधीही बाथरुम नसायला हवे. कारण दोन्हीची ऊर्जा एकमेकापेक्षा वेगळी असते. जर दोन्ही ऊर्जांचा अदान-प्रदान झाले तर याचा परिमाण घरातल्या लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. याशिवाय आर्थिक हानी देखील होऊ शकते.

कोणत्या दिशेला बाथरुम नसावे ?

वास्तूशास्रानुसार बाथरुम कधीच पूर्व – उत्तर दिशेला बांधू नये. बाथरुमसाठी दक्षिण-पश्चिम दिशा उत्तम असते.या शिवाय बाथरुमला एक खिडकी देखील हवी आहे.बाथरुमला कधीही डार्क रंगाच्या टाईल्स लावू नयेत.

जर तुमच्या बेडरुममध्ये बाथरुम आहे आणि त्याचा दरवाजा बाथरुमच्या दिशेने खुलतो तर अशा वेळी बाथरुमचा दरवाजा नेहमीच बंद ठेवावा. न्हानी घर कोणत्या दिशेला असावे ?

शौचालय आणि स्नानघर कधीही कधीच एकत्र असू नये. दोन्हीला वेग-वेगळे बनवले पाहीजे. अन्यथा यामुळे कंडलीतील राहु आणि चंद्र ग्रह कमजोर होऊ शकतात. स्नानघर पूर्व दिशेला बांधले पाहिजे. आणि पाणी वाहण्याची दिशा उत्तरेला ठेवली पाहीजे.

( Disclaimer: वरच्या लेखातील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आम्ही या माहितीला  दुजारो देत नाही किंवा समर्थनही करत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. )

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?