Red Book : लाल पुस्तकातला गुप्त उपाय, या गोष्टी केल्यास व्हाल कर्जातून मुक्त!

अशा स्थितीत तुम्हाल लाल पुस्तक आणि या पुस्तकात दिलेले सोपे उपाय मदतीला येऊ शकतात. या उपयांमुळे शनी, चंद्र, बुध आणि सूर्यदेवामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यास उपयोगी ठरतात.

| Updated on: Feb 23, 2026 | 1:15 AM
1 / 5
आजकाल महागाई खूप वाढत आहे. पगार मात्र तेवढाच असून खर्चात जास्त वाढ झालेली आहे. नोकरी करणारे बरेच लोक खूप धडपडत आहेत. परंतु अजूनही त्यांची स्वप्न अधुरीच राहात आहेत. अशा लोकांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसत आहे.

2 / 5

अशा स्थितीत तुम्हाल लाल पुस्तक आणि या पुस्तकात दिलेले सोपे उपाय मदतीला येऊ शकतात. या उपयांमुळे शनी, चंद्र, बुध आणि सूर्यदेवामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यास उपयोगी ठरतात.

3 / 5

लाल पुस्तक ही एक ज्योतिषशास्त्रातील एक शाखा आहे. लाल पुस्तक हे एकूण पाच पुस्तकांचा संग्रह आहे. हे पुस्तक 1939 ते 1952 या काळात उर्दु कवितेच्या रुपात लिहेलेले आहे. पारंपरिक वैदिक ज्योतिष आणि हस्तरेखा शास्त्राला मिळून हे पुस्तक तयार करण्यात आलेले आहे.

4 / 5

लाल पुस्तकात नमूद केलेल्या माहितीनुसार रोज तांब्याच्या भांड्यात सूर्याला अर्ध्य द्यावे. यामुळे ऋण योग आणि करासंबंधीचे ओझे कमी होते. शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी उडीद किंवा मसुराचे तेल दान करावे. कावळा, कुत्र्याला अन्नदान करावे. यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्ज हळूहळू कमी होण्यास मदत होईल.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us