AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro rules for Ruby | ईच्छापूर्तीसाठी माणिक परिधान करताय? मग काही नियम नक्की लक्षात ठेवा

ज्योतिषशास्त्रात सूर्याला सुख, समृद्धी, आरोग्य आणि आत्मशक्तीची देवता म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो त्याला हे सर्व सुख प्राप्त होते, तर जेव्हा कमजोर असते तेव्हा त्याला हे सर्व सुख मिळविण्यात सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

Astro rules for Ruby | ईच्छापूर्तीसाठी माणिक परिधान करताय? मग काही नियम नक्की लक्षात ठेवा
Manik
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 11, 2021 | 4:30 PM
Share

मुंबई: ज्योतिषशास्त्रात सूर्याला सुख, समृद्धी, आरोग्य आणि आत्मशक्तीची देवता म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो त्याला हे सर्व सुख प्राप्त होते, तर जेव्हा कमजोर असते तेव्हा त्याला हे सर्व सुख मिळविण्यात सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सूर्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आणि त्याची शुभ प्राप्ती करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात माणिक धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. माणिक हे रत्नवापरले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याचे प्रभुत्व असते त्यांनी माणिक धारण केले पाहिजे.

रुबी कसे ओळखावे

दुधात खरा माणिक रत्न टाकल्यास दुधाचा रंग गुलाबी होतो. तसेच पांढऱ्या चांदीच्या भांड्यात माणिक सूर्यासमोर ठेवल्यास चांदीचे भांडे लाल रंगाचे दिसू लागते.

माणिक रत्नाचे लाभ:

सूर्य ग्रहाचा रत्न माणिक खूपच चमकदार घट्ट लाल व गुलाबी रंगाचा असतो. डोळ्यां बाबत त्रास होत असतील तर हा रत्न धारण करावा. या रत्नाच्या प्रभावा मुळे प्रेमाच्या भावना जागृत होतात व व्यक्तित नेतृत्व करण्याचे गुण उत्पन्न होतात. सरकारी क्षेत्रात काम करत असणाऱ्या लोकांसाठी हा रत्न खूप लाभकारी असतो. कामकाजात लाभ आणि आपल्या प्रगति साठी हा रत्न धारण केला जातो. आजारामुळे त्रास होत असतील व त्या पासून सुटका पाहिजे असेल तर हा रत्न अवश्य धारण करावा.

(येथे दिलेली महिती धार्मिक श्रद्धा आणि लोक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.)

इतर बातम्या : 

Dev Uthani Ekadashi 2021 | लग्नाचे मुहूर्त काढताय?, मग 6 गोष्टी नक्की लक्षात घ्या, नाहीतर येतील अनेक अडथळे

Vastu and health | आजच दोषमुक्त करा वास्तूदोष, नाहीतर आजारांनी वेढा घातलाच म्हणून समजा

Devuthani Ekadashi 2021 | प्रबोधिनी एकादशी कधी साजरी होते, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट