AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bramha Muhurat : ब्रह्म मुहूर्तावर करा हे दोन काम, प्रगतीचा मार्ग आपोआप सापडेल

Bramha Muhurat काही वेळा व्यक्तीचे नशीब असे असते की, कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नाही. यासाठी तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर (Brahma Muhurat Tips) उठून 2 अचूक उपायांचा अवलंब करावा लागेल, ज्यामुळे तुमचे नशीब तर बदलेलच शिवाय यश तुमच्या मागे येईल.

Bramha Muhurat : ब्रह्म मुहूर्तावर करा हे दोन काम, प्रगतीचा मार्ग आपोआप सापडेल
ब्रह्म मुहूर्तImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 29, 2023 | 9:11 PM
Share

मुंबई : असे म्हणतात की कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम आणि चांगले नियोजन आवश्यक आहे. परंतु काही वेळा व्यक्तीचे नशीब असे असते की, कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नाही. यासाठी तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर (Brahma Muhurat Tips) उठून 2 अचूक उपायांचा अवलंब करावा लागेल, ज्यामुळे तुमचे नशीब तर बदलेलच शिवाय यश तुमच्या मागे येईल. सनातन धर्मात ब्रह्म मुहूर्त अत्यंत विशेष मानला जातो. या काळात उठणे आणि कोणतेही काम करणे खूप शुभ मानले जाते. तुम्हालाही तुमच्या जीवनात सुख-समृद्धी, ऐश्वर्य आणि प्रगती हवी असेल तर ब्रह्म मुहूर्तावर उठून या 2 गोष्टी करा.

ब्रह्म मुहूर्त कधीपर्यंत असतो?

हिंदू धर्मग्रंथांमध्ये ब्रह्म मुहूर्ताला अतिशय विशेष आणि शुभ मानले जाते. या काळात उठल्यानंतर केलेले प्रत्येक काम यशस्वी होते असे म्हणतात. धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे चार ते पहाटे साडेपाच अशी मानली जाते. ब्रह्म मुहूर्तावर उठण्यावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि अशा लोकांचे भाग्य उंचावर असते.

ब्रह्म मुहूर्तावर उठून 2 उपाय करावेत

  1. ज्योतिष शास्त्रानुसार जी व्यक्ती ब्रह्म मुहूर्तावर उठतो तो नेहमीच यशस्वी होते. या काळात पहिला उपाय म्हणजे चमत्कारी मंत्राचा जप करणे. ब्रह्म मुहूर्तावर उठून प्रथम स्नान करून सुखासनाला बसावे. त्यानंतर डोळे बंद करून या मंत्राचा जप करा.
  2. ज्योतिष शास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्तावर उठून दुसरा योग्य उपाय अवलंबल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. यासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठून दोन्ही तळहातांकडे पाहून ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम्’ या मंत्राचा जप करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.