Chanakya Niti | ‘सावधान’ हे 4 संकेत मिळाले की समजून जा वाईट काळ जवळ आला आहे, वेळीच सावध व्हा !

आचार्य चाणक्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव चाणक्यानीती मध्ये लिहीले. लोकांना आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लावू नये म्हणून त्यांनी चाणक्यानीती लिहली.

Mrunal Patil | Updated on: Mar 16, 2022 | 8:18 AM
1 / 5
आचार्य चाणक्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव चाणक्यानीती मध्ये लिहीले. लोकांना आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लावू नये म्हणून त्यांनी चाणक्यानीती लिहली. चाणक्यानीती जीवन जगण्याची कला शिकवते, तसेच त्यांना अशा सर्व धोक्यांपासून आधीच सावध करते, जेणेकरून लोक त्यांच्या चुका वेळीच सुधारू शकतील.

2 / 5
जर तुमच्या घरातील असहाय वडिलांचा दररोज अपमान केला जात असेल. तर ही तुम्हीच्या विनाशाची चिन्हे आहेत. ज्या कुटुंबात वडीलधाऱ्यांना मान नसतो. ते कुंटुंब कधीच सुखी होऊ शकत नाही.

3 / 5
पुराणात तुळशीला अतिशय पवित्र वनस्पती मानले जाते. तुळशी संकटांना स्वतःवर घेते असे म्हणतात. जर तुमच्या कुटुंबात तुळशी अचानक कोरडी पडली तर तुमच्या कुटुंबावर खूप मोठे संकट येणार आहे हे समजून जा.

4 / 5

5 / 5
घरामध्ये पूजेचा अभाव हे देखील नकारात्मकतेचे लक्षण आहे. ज्या घरात देवाचे स्मरण होत नाही त्या घरात सुख-समृद्धी फार काळ टिकत नाही. अशा कुटुंबातील मुले संस्कारहीन असतात आणि चुकीच्या मार्गावर जातात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us