AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार गोष्टी माणसाला आतून कमकुवत बनवतात, चिंता पाठ सोडत नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्या त्याला आतून कमजोर बनवतात. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या चार गोष्टी माणसाला आतून कमकुवत बनवतात, चिंता पाठ सोडत नाही
CHANKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 9:33 PM
Share

आयुष्यात प्रत्येकाला कठीण काळातून जावं लागतं, आयुष्यात काही अशा समस्या असतात, ज्या बाहेरून दिसत नाहीत, परंतु मनुष्याला आतून कमकुवत बनवतात. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा समस्या असतात असे लोक वरून तर सामान्य व्यक्तीसारखेच दिसतात, परंतु मनातून मात्र कायम चिंतेत असतात, त्यांच्या मनावर प्रचंड तणाव असतो. आर्य चाणक्य आपल्या चाणक्य नीतीमध्ये हेच सांगताना म्हणतात की माणसाच्या आयुष्यात चार अशा गोष्टी असतात, ज्यामुळे माणूस अतून तुटतो, पूर्णपणे कमकुवत बनतो, चिंता त्याची पाठ सोडत नाही. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कर्ज – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीवर कर्जाचं ओझं असतं. तो व्यक्ती बाहेरून तर सामान्य व्यक्तीसारखा दिसतो, परंतु आतून मात्र तो कमकुवत झालेला असतो. कारण आपल्यावर एवढं कर्ज आहे, याची जाणीव सतत त्याला असते, कर्जाची चिंता त्याला स्वस्त बसू देत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चुकीच्या लोकांची संगत – चाणक्य म्हणतात चांगल्या लोकांची संगत ही माणसाला नेहमी यशाच्या शिखराकडे घेऊन जाते, माणसाचा विकास होतो. परंतु जेव्हा माणूस चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये असतो, तेव्हा मात्र तो बरबाद होतो. कालंतराने त्याला त्याचा पश्चताप देखील होतो, पंतु त्यावेळी हातातून वेळ निघून गेलेली असते. जेव्हा माणसाला या सर्व  गोष्टीचा पश्चताप होतो, तेव्हा ती जाणीव त्या व्यक्तीच मन आतून पोखरत असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

जवळच्या व्यक्तीपासून दुरावा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला एखादी अतिशय प्रिय असलेली व्यक्ती तुमच्यापासून दुरावते, तेव्हा देखील तुमचं मन आतून कमकवूत बनतं. तुमची चिंता वाढते असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आर्थिक परिस्थिती – चाणक्य म्हणतात ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती गरीब असते, असे लोक कायम आर्थिक विवंचनेत असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...