AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ ठिकाणी चुकूनही तुळशीचे रोप लावू नका, अन्यथा घरातून निघून जाईल सुख

सनातन धर्मात तुळशीला लक्ष्मी मातेचं रूप मानले जाते. आपल्यापैकी अनेकजण जागे अभावी तुळशी रोपं जिथे जागा मिळेल तिथे लावतात. पण वास्तूशास्त्रानुसार, चुकीच्या ठिकाणी तुळस लावल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. तर या लेखात तुळस कुठे लावू नये याबद्दल जाणून घेणार आहोत.

'या' ठिकाणी चुकूनही तुळशीचे रोप लावू नका, अन्यथा घरातून निघून जाईल सुख
Tulas
| Edited By: | Updated on: Jul 17, 2026 | 10:22 PM
Share

सनातन धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि विशेष मानले जाते. धर्मग्रंथांमध्ये तुळशीला माता मानले जाते. असे मानले जाते की तुळस हे लक्ष्मी मातेच एक रूप आहे. कारण या तुळशीच्या रोपात लक्ष्मी माता वास करते. प्रत्येक घराच्या अंगणात दाराबाहेर असलेल्या तुळशीच्या रोपालादररोज पाणी अर्पण करून आणि विधींचे पालन करून तिची पूजा केली जाते. घरातील हिरवीगार तुळशीची रोपं सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

अशी एक धार्मिक श्रद्धा आहे की, ज्या घरात योग्य विधींनी तुळशीची पूजा केली जाते, त्या घराला विश्वाचे रक्षक भगवान विष्णूंचा आशीर्वाद लाभतो. लक्ष्मी देवी देखील त्या घरात कायमस्वरूपी वास करते, ज्यामुळे कोणतीही आर्थिक अडचण किंवा समस्या उद्भवत नाही. तथापि धार्मिक ग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या ठिकाणी तुळस लावल्याने तिचे शुभ परिणाम कमी होऊ शकतात. त्यामुळे योग्य ठिकाणीच तुळस लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण अशा जागा जाणून घेऊया जिथे तुळस कधीही लावू नये.

या ठिकाणी चुकूनही तुळस लावू नये?

दक्षिण ‍दिशा: वास्तूनुसार दक्षिण दिशेत तुळस लावू नये किंवा ठेवू नये. ही दिशा यमराजांची मानली जाते. असे मानले जाते की या दिशेत तुळस लावल्याने घरात नकारात्मकता वाढते. उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशा तुळस लावण्यासाठी अधिक शुभ आणि अनुकूल मानल्या जातात.

बेडरूमच्या गॅलेरीत: बेडरूम गॅलेरीमध्ये तुळस लावणे किंवा कुंडीत ठेवणे टाळा. तुळस ही पूजा आणि पवित्रतेचे प्रतीक मानली जाते, आणि बेडरूमचा पूजेशी काहीही संबंध नाही.

स्वयंपाकघरात तुळस लावू नये, कारण या ठिकाणी धूर, दुर्गंधी आणि वायू निर्माण होण्याची शक्यता असते.

बाथरूम आणि शौचालयांजवळ: अनेकवेळा जागेच्या अभावी लोकं घराबाहेर तुळस लावतात, पण हे लक्षात घेता येत नाही की जिथे तुळस आहे तेथे इतरांच्या घराचे बाथरूम आणि शौचालयांची भिंत असते त्यामुळे या ठिकाणी ठेवणे योग्य नाही. यामुळे तुळशीच्या प्रभावात नकारात्मकता वाढू शकते, ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.

मुख्य दरवाजाजवळ: मुख्य दरवाजासमोर थेट तुळस ठेवू नये. असे केल्याने ‘द्वार वेध दोष’ निर्माण होतो.

काटेरी वनस्पतींसोबत: निवडुंग, इतर काटेरी वनस्पती किंवा मिल्कवीड असलेल्या वनस्पतींजवळ तुळस लावणे टाळावे. असे करणे अशुभ मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ