AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gupt Navratri 2023 : गुप्त नवरात्रीतले हे तीन उपाय आहेत अत्यंत प्रभावी, नोकरी, व्यावसाय आणि वैवाहिक जीवनात होईल भरभराट

तंत्रविद्येसाठी गुप्त नवरात्री विशेष मानली जाते. यंदा 19 जूनपासून आषाढ नवरात्रीला सुरुवात होत आहे. आणि ती 28 जून रोजी संपणार आहे. गुप्त नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा-अर्चा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Gupt Navratri 2023 : गुप्त नवरात्रीतले हे तीन उपाय आहेत अत्यंत प्रभावी, नोकरी, व्यावसाय आणि वैवाहिक जीवनात होईल भरभराट
गुप्त नवरात्रीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 21, 2023 | 7:35 PM
Share

मुंबई : नवरात्रीचा सण सनातन धर्मात पवित्र मानला जातो. तसे, एका वर्षात 4 नवरात्र असतात, ज्यात दोन गुप्त आणि दोन दृष्य नवरात्र असतात. एक आषाढ महिन्यात आणि दुसरी माघ महिन्यात. यावेळी आषाढ महिन्याचे नवरात्र 19 जूनपासून सुरू झाले असून, 28 जून रोजी संपणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार गुप्त नवरात्रीचे (Gupt Navratri Upay) दिवस साधकांसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. गुप्त नवरात्रीमध्ये 10 महाविद्यांची पूजा नियमानुसार केली जाते.  गुप्त नवरात्रीच्या काळात घरगुती जीवनात उपाय केल्यास नोकरी, व्यवसायात प्रगती होते. आर्थिक लाभ होईल, वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. गुप्त नवरात्री तंत्र मंत्राव्यतिरिक्त सर्व सिद्धी प्राप्त करण्यासाठी शुभ मानली जाते. या दरम्यान काही उपाय केल्याने जीवनात अनेक बदल होतात.

करिअरमध्ये यश संपादन करण्यासाठी

जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर गुप्त नवरात्रीच्या नवमी तिथीला तुम्ही 9 मुलींना रव्याची खीर खाऊ घालावी. यासोबतच गरजेनुसार दानही द्यावे. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये लवकरच यश मिळेल.

आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी

जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करायचे असेल तर गुप्त नवरात्रीमध्ये माता दुर्गेची पूजा करावी. त्यांच्यासमोर गोमती चक्र ठेवावे. याशिवाय शेवटच्या दिवशी सर्व गोमती चक्रे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावीत. यामुळे संपत्ती वाढेल.

वैवाहिक जीवनात आनंद परत आणण्यासाठी

जर काही कारणाने तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील किंवा वैवाहिक जीवनात काही अडचण येत असेल तर गुप्त नवरात्रीच्या काळात माता दुर्गाला श्रृगार साहित्य आणि लाल फुले अर्पण करावीत. असे केल्याने माता दुर्गा लवकर प्रसन्न होते. साधकाला अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद मिळतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?