AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guruwar Upay: आर्थिक समस्येने असाल त्रस्त, तर दर गुरुवारी करा हे सोपे उपाय

नेकांना वेळोवेळी आर्थिक समस्येला समोर जावे लागते. सतत आर्थिक चणचण जाणवत असते. या सगळ्यातून बहर निघण्यासाठी गुरुवारच्या दिवशी काही उपाय सुचविण्यात आलेले आहेत. 

Guruwar Upay: आर्थिक समस्येने असाल त्रस्त, तर दर गुरुवारी करा हे सोपे उपाय
गुरुवारचे उपाय Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 15, 2022 | 11:39 AM
Share

आज आश्विन कृष्ण पक्षातील पंचमी तिथी (Krushna Panchami) असून गुरुवार हा दिवस आहे. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजेपर्यंत पंचमी तिथी राहील, त्यानंतर षष्ठी तिथी सुरू होईल. 15 सप्टेंबरचा संपूर्ण दिवस पार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 5.28 पर्यंत हर्ष योग (Harsha Yoga) राहील. हर्ष म्हणजे आनंद आणि उत्साह. त्यामुळे या योगात केलेल्या काही उपायांमुळे आनंद प्राप्त होतो आणि नशिबाचीदेखील साथ मिळते.  अनेकांना वेळोवेळी आर्थिक समस्येला समोर जावे लागते. सतत आर्थिक चणचण जाणवत असते. शास्त्रात आठवड्यातील प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित मानला जातो. बृहस्पतिव्यतिरिक्त गुरुवारचा दिवस जगाचे पालनहार भगवान विष्णूला समर्पित असते. जर प्रत्येक गुरुवारी एखाद्या व्यक्तीने काही उपाय केले तर त्याला नारायणाचा आशीर्वाद मिळतो. तसेच कुंडलीत गुरुची स्थिती अधिक चांगली होते. जर गुरु सामर्थ्यवान असेल तर ती व्यक्ती यशाच्या पायर्‍या चढते. यासाठी गुरुवारच्या दिवशी काही उपाय (Guruwar Upay) सुचविण्यात आलेले आहेत.

  1. जीवनात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर या दिवशी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन देवीची पूजा करावी आणि तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येईल.
  2. जर तुमच्या जोडीदाराच्या हातून जास्त पैसे खर्च होत असतील, ज्यामुळे तुम्हालाही त्रास सहन करावा लागत आले, तर या दिवशी तुमच्या जोडीदाराला चांदीचा चंद्र धारण करा. असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या हातून होणारा पैसा खर्च नियंत्रणात येईल आणि तुमच्या समस्या दूर होतील.
  3. जर तुम्हाला तुमचे कार्य यशस्वी करायचे असेल तर या दिवशी तुमच्या इष्टदेवाची पूजा करावी आणि भगवत गीतेचे पठण करावे. भागवत गीतेचा एक अध्याय वाचणे देखील पुरेसे आहे. असे केल्याने तुमचे कार्य निश्चितच यशस्वी होईल.
  4. जर तुम्हाला तुमच्या वडिलधार्‍यांच्या आशीर्वादाने तुमचा व्यवसाय भरभराट होताना पाहायचा असेल तर या दिवशी हवनातील पदार्थांमध्ये तीळ मिसळून हवन करावे. अन्नदान करता येणे शक्य असल्यास निश्चित करावे. याने पितरांची कृपा राहील व कार्यातली बाधा नाहीशी होईल.
  5. वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर दुधाचे दान करा. गरजू व्यक्तींना तांदळाचे दान केल्याने देखील वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?