AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gangajal | सुखी संपन्न आयुष्य, यशाची प्राप्ती हवी असेल, तर गंगाजलाचा असा वापर करा

हिंदू धर्मात गंगेच्या पाण्याला विषेश महत्त्व प्राप्त आहे. कोणतीही पूजा गंगेच्या पाण्याशिवाय अपूर्ण मानली जाते. असे मानले जाते की गंगाजल फक्त शिंपडल्याने दुःख, दुर्दैव आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते अशी मान्यता आहे.

Gangajal | सुखी संपन्न आयुष्य, यशाची प्राप्ती हवी असेल, तर गंगाजलाचा असा वापर करा
ganga
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 6:44 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात गंगेच्या पाण्याला विषेश महत्त्व प्राप्त आहे. कोणतीही पूजा गंगेच्या पाण्याशिवाय अपूर्ण मानली जाते. असे मानले जाते की गंगाजल फक्त शिंपडल्याने दुःख, दुर्दैव आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात गंगाजलाचे महत्त्व आणि त्यासंबंधी गोष्टी

गंगाजलाचे महत्त्व कोणत्याही पूजा किंवा अन्यथा शुभ कार्या करण्यापूर्वी शुद्ध मनाने गंगाजलाचा वापर केला जातो. गंगाजलाचा उपयोग देवतांच्या शुद्धीकरणासाठी किंवा आत्मशुद्धीसाठी केला जातो. गंगा भगवान शिवाच्या जटांमधून निघते अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराला गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याचे खूप महत्त्व आहे. भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी शिव साधक कंवर घेऊन पवित्र गंगेचे पाणी भरून आपापल्या शिवधामात जाऊन शिवाला गंगाजलाने अभिषेक करतात.

गंगाजलाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी ?जर तुम्ही गंगेत स्नान करणार असाल तर कधीही चप्पल किंवा बूट घालून गंगेत प्रवेश करू नका. ?गंगेत गेल्यानंतर साबण लावून आंघोळ करू नका, कपडे वगैरे धुवू नका. गंगेत स्नान केल्यानंतर ओले कपडे घरात आणून धुवा. ?गंगेत उभे राहून कधीही कोणाशीही खोटे बोलू नका किंवा अपशब्द बोलू नका. ?गंगाजल कधीही अपवित्र ठिकाणी ठेवू नये. गंगाजल नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्याजवळ म्हणजेच पूजास्थानाजवळ ठेवावे. ?शक्य असल्यास, नकारात्मक शक्ती टाळण्यासाठी दररोज घरात गंगाजल शिंपडत रहा.

संबंंधीत बातम्या :

Hindu Ekta Mahakumbh| प्रभू रामचंद्रांनी स्वतःची संस्कृती कधीही दुसऱ्यावर थोपवली नाही; श्री चिन्ना जीयर स्वामींनी सांगितला हिंदुत्वाचा मूलमंत्र

lucky charms | घरातून बाहेर गेल्यावर ‘या’ 4 गोष्टी पाहिल्यात तर तुमचं काम झालंच म्हणून समजा

Lord Vishnu Worship Method : संकटातून मुक्तता, मृत्यूनंतर मोक्ष हवा असेल तर भगवान विष्णूला ही फुल अर्पण करा

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.