lucky charms | घरातून बाहेर गेल्यावर ‘या’ 4 गोष्टी पाहिल्यात तर तुमचं काम झालंच म्हणून समजा

घरातून बाहेर पडल्यावर तुमची नजरी असंख्य गोष्टींवर पडत असते. पण जोतिषशास्त्रात काही गोष्टी या शुभ मानल्या आहेत. जर बाहेर जाताना तुम्हाला अशा गोष्टी दिसल्या तर तुमची रखडलेली सर्व काम लवकर होतील असे मानले जाते.

Dec 15, 2021 | 8:05 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 15, 2021 | 8:05 PM

घरातून बाहेर पडल्यावर तुमची नजरी असंख्य गोष्टींवर पडत असते. पण जोतिषशास्त्रात काही गोष्टी या शुभ मानल्या आहेत. जर बाहेर जाताना तुम्हाला अशा गोष्टी दिसल्या तर तुमची रखडलेली सर्व काम लवकर होतील असे मानले जाते. जर तुम्हाला एखादी अंतयात्रा दिसली तर त्या व्यक्तीला नमस्कार करावे आणि दिवंगत आत्म्याला शांती मिळावी यासाठी देवाकडे प्रार्थना कराआणि पुढे जा. असे केल्याने तुमचे एखादे काम राहीले असेल तर ते पूर्ण होऊ शकते.

1 / 4
जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी निघाले असाल आणि घरातून बाहेर पडताच एखादा भिकारी व्यक्ती पाहिला तर त्याला काहीतरी देऊन पुढे जा. वाटेत भिकारी दिसणे हे देखील शुभ लक्षण आहे. याचा अर्थ असा की लवकरच तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता. असे मानले जाते.

2 / 4
 वाटेत नाणे मिळणे देखील खूप शुभ मानले जाते. रस्त्यावर पडलेले नाणे सापडणे म्हणजे तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही काम पूर्ण मेहनतीने कराल. कोणतेही काम करताना तुम्हाला यश मिळू शकते.

3 / 4
 घरातून बाहेर पडताच जर तुम्हाला गाय दिसली तर हे देखील खूप शुभ लक्षण आहे. गाईला शास्त्रात माता मानले गेले आहे. अशा स्थितीत गायीला नमस्कार करून पुढे जा. असे केल्याने तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. तुम्ही यशस्वी व्हाल.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें