AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mars Ketu Yuti: केतू आणि मंगळ संयोग या 3 राशींसाठी ठरणार फायद्याचा

Mangal Gochar 2023 : मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या 43 दिवसाच्या काळात तीन राशींना फायदा होणार आहे. स्वाती आणि विशाखा नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी तो तूळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. पण याचा फायदा कोणाला होणार आहे जाणून घ्या.

Mars Ketu Yuti: केतू आणि मंगळ संयोग या 3 राशींसाठी ठरणार फायद्याचा
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 28, 2023 | 3:45 PM
Share

मुंबई : ऑक्टोबरमध्ये मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. केतूही तूळ राशीत येणार आहे. मंगळ ग्रहाने 18 ऑगस्ट 2023 रोजी कन्या राशीत प्रवेश केला होता, आता तो 3 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या घटनेचा अनेक राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. 3 ऑक्टोबर नंतरचा काळ काही राशींसाठी खास असणार आहे. पण काही राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे. मंगळ आणि केतूचा संयोग हा अग्निमय ग्रहांचे संयोग आहे. ग्रहांचा सेनापती मंगळाचे संक्रमण सर्व 12 राशींवर परिणाम करणार आहे. दुसरीकडे, केतूच्या संक्रमणाचा परिणाम व्यक्तीच्या नोकरीवर होणार आहे.

ज्योतिष शास्त्रीनुसार मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत 03 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:58 वाजता प्रवेश करेल. मंगळ 43 दिवस तूळ राशीत राहणार आहे. या वेळी अनुक्रमे स्वाती आणि विशाखा नक्षत्रात प्रवेश करतील. 16 नोव्हेंबर रोजी ते तूळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

कोणत्या तीन राशींना होणार फायदा

  • सिंह राशी : केतू आणि मंगळ चांगले बदल घडवून आणणार आहेत. सिंह राशीच्या लोकांना चांगले उत्पन्न मिळेल आणि तुम्ही मोठे निर्णय घेऊन स्वतःसाठी फायदेशीर परिस्थिती निर्माण कराल.
  • कुंभ राशी : हा संयोग कुंभ राशीसाठी काही खास असणार आहे. कारण तर तुम्ही चांगला अभ्यास केलात, तर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, तुमचे सर्वोत्तम करिअर घडणार आहे.
  • कन्या राशी : कन्या राशीच्या लोकांना विविध माध्यमातून आर्थिक फायदा होणार आहे. गुंतवणूक कराल तिथे चांगला नफा ही मिळणार आहे. या वेळेचा सदुपयोग करुन योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर फायदाच होईल. आर्थिक लाभाचे संकेत मिळत आहेत.

अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे ज्योतिषशास्त्रातील सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. याची आम्ही पुष्टी करत नाही. कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्यावा.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी