Daily Panchang : 18 मे, 2022 जाणून घ्या आजचे पंचांग, शुभ मुहूर्त , राहु काळ आजची तिथी आणि ग्रह

Daily Panchang : 18 मे, 2022 जाणून घ्या आजचे पंचांग, शुभ मुहूर्त , राहु काळ आजची तिथी आणि ग्रह
आजचे पंचांग
Image Credit source: TV9 Marathi

पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 18, 2022 | 11:08 AM

मुंबई : पंचाग (Panchang) हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो. या सर्वांच्या मदतीने आपल्याला दिवसातील शुभ आणि अशुभ काळ शोधू शकतो. पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात. या तिथी दोन भागात विभागल्या असतात.हिंदू धर्मात (Hindu Dharma) कोणतंही कार्य करण्यासाठी शुभ दिन, शुभ तिथि, शुभ मुहर्त पाहिले जाते. यासाठी पंचांग (Panchang) आवश्यक असते. ज्यामाध्यमातून तुम्ही येणाऱ्या दिवसांच्या शुभ, अशुभ वेळे बरोबरच सुर्योदय, सूर्यास्त, चंद्रोद्य, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादि बद्दल सविस्तर माहिती घेवू शकता.

विक्रम संवत – 2079, राक्षस

शक सम्वत – 1944, शुभकृत्

पूर्णिमांत -ज्येष्ठ

अमांत – वैशाख

पंचांग 18 मे 2022, बुधवार

18 मे 2022 चे पंचांग: हिंदू कॅलेडर नुसार कृष्ण पक्ष द्वितीया (क्षय तिथी) दिन सूर्य वृषभ आणि चंद्र वृश्चिक राशीत संचरण करेल.

पंचांग 18 मे 2022, बुधवार

विक्रम संवत – 2079, राक्षस शक सम्वत – 1944, शुभकृत पूर्णिमांत – ज्येष्ठ अमांत – वैशाख

पंचांग  18 2022, बुधवार

हिंदू कॅलेडर नुसार कृष्ण पक्ष तृतीया (क्षय तिथी) दिन आहे.

आज चे पंचांग

कृष्ण पक्ष तृतीया (क्षय तिथी)

नक्षत्र: अनुराधा

दिशाशूल: पूर्व दिशा

राहुकाळ 3:40 PM – 5:19 PM

सूर्योदय – 5:48 AM

सूर्यास्त – 6:58 PM

चंद्रोदय – 18 May 9:43 PM

चंद्रास्त – 19 May 8:30 AM

शुभकाळ

अभिजीत मुहूर्त – Nil

अमृत काळ – 11:58 pM – 01:24 AM

ब्रह्म मुहूर्त – 04: 12 AM – 05:00 AM

योग

सिद्ध – 17 May 10:37 PM – 18 May 06:44 PM

साध्य – 18 May 06:44 PM – 19 May 02:57 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें