Aaj che Panchang: आज 30 मे 2022, शुभ मुहूर्त, राहु काळ आजची तिथी आणि ग्रह

पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात.

Aaj che Panchang: आज 30 मे 2022,  शुभ मुहूर्त, राहु काळ आजची तिथी आणि ग्रह
आजचे पंचांग
सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 30, 2022 | 10:03 AM

मुंबई : पंचाग (Panchang) हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो. या सर्वांच्या मदतीने आपल्याला दिवसातील शुभ आणि अशुभ काळ शोधू शकतो. पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात. या तिथी दोन भागात विभागल्या असतात.हिंदू धर्मात (Hindu Dharma) कोणतंही कार्य करण्यासाठी शुभ दिन, शुभ तिथि, शुभ मुहर्त पाहिले जाते. यासाठी पंचांग (Panchang) आवश्यक असते. ज्यामाध्यमातून तुम्ही येणाऱ्या दिवसांच्या शुभ, अशुभ वेळे बरोबरच सुर्योदय, सूर्यास्त, चंद्रोद्य, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादि बद्दल सविस्तर माहिती घेवू शकता.

30 मे 2022 चे पंचांग: हिंदू कॅलेडर नुसार

ज्येष्ठ कृष्ण पक्ष अमावस्या दिन

सूर्य वृषभ आणि चंद्र वृषभ राशीत संचराण करेल.

पंचांग 30 मे 2022, शनिवार

विक्रम संवत – 2079, राक्षस

शक सम्वत – 1944, शुभकृत

पूर्णिमांत – ज्येष्ठ

अमांत – वैशाख

हिंदू कॅलेडर नुसार, ज्येष्ठ कृष्ण पक्ष अमावस्या दिन आहे. सूर्य वृषभ आणि चंद्र वृषभ राशीत संचराण करेल.

आज चे पंचांग

ज्येष्ठ कृष्ण पक्ष अमावस्या

शनि जयंती

नक्षत्र – कृत्तिका

दिशाशूल – पूर्व दिशा

राहुकाळ- 07:24 AM – 09:04 AM

सूर्योदय – 5:45 AM

सूर्यास्त – 7:03PM

चंद्रोदय – 30 May 05:21 AM

चंद्रास्त – 30 May 07:10 PM

शुभकाळ

अभिजीत मुहूर्त – 11:57 AM – 12:50 PM

अमृत काळ – None

ब्रह्म मुहूर्त – 04: 08 AM – 04:56 AM

योग

सुकर्मा – 30 May 10:53 PM – 30 May 11:38 PM

धृति- 30 May 11:38 PM – 01 jun 12:33 AM

सर्वार्थसिद्धि योग – 30 May 07:12 AM – 31 May 05:45 AM (Rohini And Monday)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें