AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 3 july 2022: कोणाला मिळणार नोकरीमध्ये नवी संधी?; शुक्रवारचा शुभ अंक

एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे.

Numerology 3 july 2022: कोणाला मिळणार नोकरीमध्ये नवी संधी?; शुक्रवारचा शुभ अंक
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jun 03, 2022 | 1:30 PM
Share

अंकशास्त्रानुसार (Numerology 3 july 2022) , एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (3 july lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.

  1. अंक- 1 आजचा दिवस संमिश्र जाईल. धनलाभासह खर्चही वाढू शकतो. कुटुंबातील सदस्याचे आरोग्य तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते. सामाजिक संमेलने, क्लबमध्ये पार्टी किंवा रेस्टॉरंटचा आनंद घेण्यासाठी वेळ काढाल. पैशाचा सदुपयोग करा आणि अनावश्यक खर्च टाळा. शुभ अंक- 12 शुभ रंग – नारिंगी
  2. अंक- 2 दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. कार्यालयीन कामात मन रमेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांसाठी तसेच भविष्यातील योजना बनवण्यासाठी वेळ चांगला आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल. स्वप्न रंगविण्यात वेळ घालविणे आणि काम पुढे ढकलणे टाळा. मेहनतीने तुम्हाला यश मिळेल. शुभ अंक- 23 शुभ रंग – गुलाबी
  3. अंक- 3 आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक सुवर्ण संधी घेऊन येईल. योग्य पाऊलं उचलली तर तुम्हाला भरपूर लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा आहे. इतर लोक कामावर तुमच्या नेतृत्व कौशल्याची दखल घेतील. आर्थिक उत्पन्नाचा नाव स्रोत मिळण्याची दाट शक्यता आहे. शुभ अंक- 27 शुभ रंग- लाल
  4. अंक- 4 संपूर्ण दिवस गर्दीतच जाईल. आज तुम्हाला वाद टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज, बहुतेक वेळ पैशाची प्रकरणे निकाली काढण्यात खर्च होईल. कोणत्याही प्रकारचे आर्थिक अनुमान टाळा. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडे हुशारीने काम करा. शुभ अंक – 14 शुभ रंग – पिवळा
  5. अंक- 5 आजचा दिवस सामान्य जाईल. तुम्हाला दिवसभरात अनेक बदलांमधून जावे लागेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. बदल आवश्यक आहे, म्हणून स्वीकारा. कार्यालयात कट-कारस्थान रचणाऱ्यांपासून सावध राहा. शुभ अंक- 31 शुभ रंग – गुलाबी
  6. अंक- 6 आजचा दिवस तुम्ही एकांतात घालवाल. एकाकीपणाचा हा काळ तात्पुरता आहे जो तुम्हाला नवीन दृष्टीकोन प्रदान करेल. तुम्हाला तुमच्या आत अद्भुत ऊर्जा जाणवेल. अतिउत्साहीत होऊन कोणताही निर्णय घेणे टाळा. आजचा दिवस तुमच्यामध्ये काही अंतर्गत आणि बाह्य बदल घडवून आणेल. शुभ अंक- 10 शुभ रंग – पांढरा
  7. अंक- 7 आजचा दिवस संमिश्र जाईल. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. लेखन, संगीत, कला याद्वारे स्वतःसाठी वेळ काढाल. अलगाव आणि एकाकीपणाचा हा टप्पा तात्पुरता आहे आणि भविष्यात तुम्हाला अधिक चांगल्या संधी मिळतील. शुभ अंक- 21 शुभ रंग- हिरवा
  8. अंक- 8 नोकरीत आजचा दिवस त्रासाने भरलेला असेल. व्यवसायात फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामात व्यस्त असाल. जुन्या आठवणी सोडा आणि जीवनाचा आनंद घ्या. भविष्याचा विचार करून योजना बनवा. शुभ अंक- 25 शुभ रंग – नारिंगी
  9. अंक- 9 आजचा दिवस तुमच्यासाठी अनिष्ठ आहे. आर्थिक फसगत होण्याची संभावना आहे. आयुष्यातल्या महतवाच्या टप्प्याचा निर्णय आज घ्यावा लागू शकतो. कुठलाही निर्णय विचारपूर्वक घ्या. शुभ अंक- 7 शुभ रंग – भगवा 

    (वरील माहिती अंकशास्त्राच्या आधारे देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कुठलाही हेतू नाही)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?