AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 7 june 2022: जोडीदार तुमच्यासाठी करेल भेटवस्तूची खरेदी; आजचा शुभ अंक आणि शुभ रंग

आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रियजनांशी मतभेद होऊन संबंध बिघडू शकतात.

Numerology 7 june 2022: जोडीदार तुमच्यासाठी करेल भेटवस्तूची खरेदी; आजचा शुभ अंक आणि शुभ रंग
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jun 07, 2022 | 10:10 AM
Share

अंकशास्त्रानुसार (Numerology 7 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (7 june lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.

  1. अंक-1 तुमच्या वैयक्तिक समस्यांमुळे तुमची मनःशांती बिघडू शकते. मानसिक दडपण टाळण्यासाठी योगा करा. तुमच्या आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमची व्यवसाय क्षमता वाढवून करिअरचे नवीन मार्ग उघडू शकतात . शुभ अंक – 14 शुभ रंग – जांभळा
  2. अंक- 2 आज तुमचा जोडीदार तुमच्यासाठी भेटवस्तूची खरेदी करेल. विवाह ईच्छुकांना चांगली बातमी मिळू शकते. जुन्या समस्या मार्गी लागू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवाल. शुभ अंक – 2 शुभ रंग – पिवळा 
  3. अंक-3 आज तुम्ही स्वतःला बंधनमुक्त अनुभववाल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.  कुठलाही मोठा आर्थिक निर्णय घेण्याआधी  तज्ञाचा सल्ला घ्यावा. यामुळे भविष्यातील हानी टळेल. सरकारी कामे रखडू शकतात. संभ्रमाची स्थिती राहील.  जोडीदारासोबत शाब्दिक चकमक उडू शकते. शुभ अंक – 10 शुभ रंग- लाल
  4. अंक- 4 आज एखाद्या मोठ्या व्यक्तीची साथ तुम्हाला उच्च शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका अन्यथा फसवणूक होऊ शकते. सट्टा, जुगार इत्यादींपासून दूर राहा. जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. तुमचे प्रेमळ वागणे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आनंदित करेल. शुभ अंक – 2 शुभ रंग –  नारंगी
  5. अंक- 5  अचानक झालेल्या खर्चामुळे तुमचा आर्थिक बोजा वाढू शकतो. सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याने तुमचा उत्साह वाढेल. जीवनात एक नवीन वळण येऊ शकते जे प्रेम संबंधांना एक नवीन मार्ग देईल. मान-सन्मान वाढेल. सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा उत्तुंग यशाचा काळ असेल. शुभ अंक – 3 शुभ रंग- तपकिरी
  6. अंक-6 आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रियजनांशी मतभेद होऊन संबंध बिघडू शकतात. सरकारी कामात आणि खटल्यातही तुम्हाला वादाला सामोरे जावे लागू शकते. आज व्यवसायातील समस्या सुटण्याची शक्यता आहे. नोकरीत ध्येयपूर्तीसाठी दबाव राहील. प्रेम-संबंध तुमची निंदा आणि अपयशाचे कारण बनू शकतात. शुभ अंक – 12 शुभ रंग – पिवळा
  7. अंक-9  आज तुमच्यामध्ये शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या मोठा बदल होऊ शकतो. आर्थिक अडचणी येतील. काहीतरी चांगले मिळविण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल. पालकांशी संबंध सुधारतील. मानसिक तणाव आणि शारीरिक कमजोरीची समस्या राहील. व्यावसायिक धोरणांवर पुनर्विचार कराल. जोडीदाराची भावनिक जोड सार्थ ठरेल. शुभ अंक – 23 शुभ रंग – पिवळा
  8. अंक-8 आजचा दिवस संमिश्र आहे. भूतकाळातल्या आठवणीत रामाला. प्रेम संबंधासाठी काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होऊ शकतात. . शुभ अंक- 14 शुभ रंग – गुलाबी
  9. अंक-9 नोकरीत आजचा दिवस त्रासाने भरलेला असेल. व्यवसायात फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामात व्यस्त असाल. भविष्याचा विचार करून योजना बनवा. जुन्या आठवणी सोडा आणि जीवनाचा आनंद घ्या.  शुभ अंक- 25 शुभ रंग – नारिंगी

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...