AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palmistry: लगेच हात तपासा! तुमच्या हातावर ‘हे’ चिन्ह असेल तर एका रात्रीत बनाल करोडपती, मात्र…

Palmistry Reading: हातावरील रेषा तुम्हाला मिळणारे यश, तुमची प्रगती आणि अपयशाबाबत संकेत देतात. हातावर शुभ खुणा असतील तर तुम्हाला चांगले यश मिळू शकते, मात्र अशुभ खुणा असतील तर तुमच्या अडचणी वाढू शकतात.

Palmistry: लगेच हात तपासा! तुमच्या हातावर 'हे' चिन्ह असेल तर एका रात्रीत बनाल करोडपती, मात्र...
Palmistry Reading
| Updated on: Nov 12, 2025 | 7:02 PM
Share

हस्तरेषाशास्त्राद्वारे तुम्ही तुमच्या भविष्याचा अंदाज बांधू शकता. हातावरील रेषा तुम्हाला मिळणारे यश, तुमची प्रगती आणि अपयशाबाबत संकेत देतात. हातावर शुभ खुणा असतील तर तुम्हाला चांगले यश मिळू शकते, मात्र अशुभ खुणा असतील तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुमच्या हातावर जर एक स्टार सारखे चिन्ह असेल तर तुम्ही रातोरात करोडपती बनू शकतो. मात्र या स्टार चिन्हाचे ठिकाणही खूप महत्त्वाचे आहे. हे स्टार चिन्ह कुठे असले पाहिजे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बुध पर्वतावरील स्टार

तुमच्या हातावरील बुध पर्वतावर स्टार चिन्ह असेल तर असा व्यक्ती संशोधनाच्या जगात नाव कमवतो. बुध पर्वत हे ठिकाण करंगळीच्या अगदी खाल्या भागावर असते. येथे स्टार असतील तर तुमच्या जीवनात प्रगतीच्या संधी निर्माण होतात.

सूर्य पर्वतावरील स्टार

एखाद्या व्यक्तीच्या हातावरील सूर्य पर्वतावर स्टार चिन्ह असेल तर त्या व्यक्तीला चांगली प्रसिद्धी मिळते. त्या व्यक्तीने केलेल्या कार्यामुळे त्याची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढते. सूर्य पर्वत हे ठिकाण अनामिका बोटाच्या खाली असते. त्यामुळे या ठिकाणी स्टार असेल तर तुम्हाला लाभ होऊ शकतो.

शनि पर्वतावरील स्टार

एखाद्या व्यक्तीच्या हातावर शनि पर्वताच्या खाली स्टार असेल तर ती व्यक्ती एका रात्रीत करोडपती बनू शकते. शनि पर्वत हा मधल्या बोटाच्या खालील बाजूस असतो. या ठिकाणी स्टार असेल तर एखादा गरीब व्यक्ती अल्पावधीत श्रीमंत बनू शकतो. त्याची संपत्ती आणि नाव तात्काळ मोठे होते.

शनि पर्वतावरील स्टार धोकादायक ठरू शकतो

शनि पर्वतावरील स्टार एखाद्याचे नशीब चमकवू शकतो, मात्र त्या व्यक्तीने पैशांचा गैरवापर केल्यास याचा उलट परिणाम होऊ शकतो. तुम्ही त्या पैशाचा सकारात्मक कामासाठी वापर केला तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. मात्र गैरवापर केला तर दोन वर्षांत तुमचा अपघात होऊ शकतो.

गुरु पर्वतावरील स्टार लाभदायक

एखाद्या व्यक्तीच्या गुरू पर्वतावर स्टार चिन्ह असेल तर ते खूप शुभ असते. अशा व्यक्तींचे भाग्य अचानक बदलते. अशा लोकांना इतरांकडून चांगला फायदा होतो. गुरू पर्वत हा तर्जनीच्या खाली असतो.

(टीप – वरील माहिती धार्मिक मान्यतेवर आणि हस्तरेषाशास्त्रावर आधारित आहे, टीव्ही 9 मराठी या लेखातील दाव्याचा पाठपुरावा करत नाही.)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार