AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 December 2021 Panchang : कसा असेल रविवारचा दिवस, ​​पाहा काय सांगतेय पंचांग

हिंदू धर्मात कोणतेही काम शुभ दिवस, शुभ तिथी, शुभ मुहूर्त इत्यादी पाहून केले जाते. या सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी पंचांग आवश्यक आहे.

12 December 2021 Panchang : कसा असेल रविवारचा दिवस, ​​पाहा काय सांगतेय पंचांग
panchang
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 12, 2021 | 7:31 AM
Share

मुंबई :  आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी. हिंदू धर्मात कोणतेही काम शुभ दिवस, शुभ तिथी, शुभ मुहूर्त इत्यादी पाहून केले जाते. या सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी पंचांग आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्हाला सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादींसह येणाऱ्या दिवसांच्या शुभ-अशुभ काळाची सविस्तर माहिती मिळू शकते. आजचा रविवारचा दिवस कसा असेल काय. पंचांगामध्ये काय आहे जाणून घ्या.

12 डिसेंबर 2021 चा पंचांग (दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – २०७८, आनंद शक संवत – १९४३, प्लाव

दिवस (Day)रविवार
अयन (Ayana)दक्षिणायन
ऋतु (Ritu)हेमंत
महिना (Month)मार्गशीर्ष
पक्ष (Paksha)शुक्‍ल पक्ष
तिथी (Tithi)रात्री 08:02 पर्यंत नवमी आणि नंतर दशमी
नक्षत्र (Nakshatra)उत्तर भाद्रपद दुपारी १२.०० पर्यंत
योग(Yoga) व्यतिपात
करण (Karana)व्यष्टी सकाळी 07:04 पर्यंत
सूर्योदय (Sunrise)सकाळी 07:04
सूर्यास्त (Sunset)05:25 pm
चंद्र (Moon)मीन मध्ये
राहू कलाम (Rahu Kalam)संध्याकाळी 04:08 ते 05:25 पर्यंत
यमगंडा (Yamganada) दुपारी 12:15 ते 01:33 पर्यंत
गुलिक (Gulik)दुपारी 02:50 ते दुपारी 04:08 पर्यंत
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt)सकाळी 11:54 ते दुपारी 12:36 पर्यंत
दिशा शूल (Disha Shool)पश्चिमेला
भद्रा (Bhadra)-
पंचक (Pnachak)बालव सकाळी 07:32 पर्यंत, नंतर कौलव संध्याकाळी 08:02 पर्यंत

संबंधित बातम्या

Flat Vastu Rules | नवीन वर्षात घर घेताय? मग हे वास्तू नियम लक्षात ठेवा भरभराट नक्की होणार

Chanakya Niti | भरपूर पैसा, सुखी आयुष्याच्या शोधात आहात, मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी कधी विसरु नका

Follow Us
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर