AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..म्हणून दारासमोरची चप्पल कधीच ठेऊ नये उलटी; तुम्हालाही पटेल कारण!

दारासोर उलटी चप्पल दिसल्यास वडीलधारे लोकं रागविल्याचे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले असेल (never put sandals in front of the door). कदाचित त्यांचा राग पाहून यामागचे करतं कुणी विचारायची हिंमत केली नसावी. तुम्हीही यापैकीच एक असाल तर ही पोस्ट खास तुमच्याचसाठी आहे. त्यामागे खरंच काही कारण आहे की ते उगाचच चिडायचे याबद्दलच्या शंका आज दूर होणार आहे.  […]

..म्हणून दारासमोरची चप्पल कधीच ठेऊ नये उलटी; तुम्हालाही पटेल कारण!
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 19, 2022 | 6:04 PM
Share

दारासोर उलटी चप्पल दिसल्यास वडीलधारे लोकं रागविल्याचे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले असेल (never put sandals in front of the door). कदाचित त्यांचा राग पाहून यामागचे करतं कुणी विचारायची हिंमत केली नसावी. तुम्हीही यापैकीच एक असाल तर ही पोस्ट खास तुमच्याचसाठी आहे. त्यामागे खरंच काही कारण आहे की ते उगाचच चिडायचे याबद्दलच्या शंका आज दूर होणार आहे.  खरंतर यामागे अनेक कारणं आहेत. चला तर मग जाणून घेऊयात की, चप्पल उलटी ठेवल्याने नेमके काय होते?

लक्ष्मीला नाराज होते

असे मानले जाते की जर घरात उलटी चप्पल किंवा उलटे बूट पडलेलं असेल, तर ते लगेचच सरळ करावेत, कारण यामुळे घरात भांडणे होऊ शकतात आणि देवी देवी लक्षमीही नाराज होते. त्यामुळेच तुम्हालासुद्धा कधी चप्पल उलटी पडलेली दिसली की, ती सरळ करा.

रोगराई वाढते

तसेच असे ही मानले जाते की, चप्पल आणि बूट उलटे ठेवल्याने घरामध्ये आजार आणि दुःख वाढतात. त्यामुळे चप्पल आणि बूट काढल्यानंतर चुकून उलटे झाले तर लगेच सरळ करा. तसेच वृद्ध मंडळी असे देखील सांगतात की, चप्पल आणि बूट कधीही उलटे ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

विचारांवर वाईट परिणाम

घराच्या दारात चुकूनही चपला किंवा बुट उलटे ठेवू नयेत. कारण यामुळे घरातील सदस्यांच्या विचारांवर वाईट परिणाम होतो. दारासमोर चपला जोडे उलटी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात.

शनीचा प्रकोप होतो

असे मानले जाते की, घरात चपला जोडे उलटे ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. तसेच शनिदेवाचा प्रकोप राहतो. ज्यामुळे तुम्हाल गंभीर परिणामांना सामोर जावं लागू शकतं.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?