AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Puja: या उपायांनी टळेल शनीचा प्रकोप, नकारात्मक प्रभावही होईल कमी

शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि शनिदेवाला सकारात्मक बनवण्यासाठी शनिवारी काही खास उपाय करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया शास्त्रात सांगितलेले हे उपाय, ज्यामुळे शनिदेव साडेसातीतही तुमच्यावर प्रसन्न राहतीत.

Shani Puja: या उपायांनी टळेल शनीचा प्रकोप, नकारात्मक प्रभावही होईल कमी
| Updated on: Aug 05, 2022 | 3:14 PM
Share

कलियुगात हनुमानाला (Hanuman) सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जाते. यांच्या उपासनेने कुंडलीतील सर्व ग्रहदोष (Grahadosh) नष्ट होतात. विशेषतः शनीच्या साडेसाती (sadesati) आणि अडीचकीमध्ये हनुमानाचे उपाय भक्तांचे वाईट काळापासून रक्षण करतात. शनिवार हा शनिदेवाचा (shanidev) दिवस मानला जातो, त्यामुळे अनेकजण दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी उपवास करतात. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि शनिदेवाला सकारात्मक बनवण्यासाठी शनिवारी काही खास उपाय करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया शास्त्रात सांगितलेले हे उपाय, ज्यामुळे शनिदेव साडेसातीतही तुमच्यावर प्रसन्न राहतीत.

शनिवारी करा हे उपाय

व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असेल तर ती व्यक्ती कायम संकटात असते. ही व्यक्ती चुकीच्या मार्गाला जात अनैतिक कार्यात अडकते. यासह धनहानी देखील होते. अशा व्यक्तींच्या जीवनात कायम समस्या निर्माण होत असते. शनिदोष असलेल्या व्यक्तीनी शनिवारी काही उपाय केल्यास दोष दूर होते. जाणून घेऊया त्या उपायांबद्दल

  1. तेल दान करा- शनिवारच्या दिवशी एका वाटीत तेल घ्या आणि त्या तेलात आपला चेहरा बघा. त्यानंतर ते तेल गरिबाला दान करा.
  2. घोड्याच्या नालची अंगठी- शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी काळ्या घोड्याच्या नालची अंगठी बनवून मधल्या बोटात घाला.
  3. पिठाचा उपाय- प्रत्येक शनिवारी पीठ, काळे तीळ, साखरेचे मिश्रण तयार करत मुंग्याना खाऊ घाला. यामुळे शनिचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.
  4. या वस्तू दान देऊ नये- शनिवारी काळे वस्त्र, लोखंडी भांडी, काळे तीळ, उडद डाळीचे दान देऊ नये.
  5. निळ्या रंगाचे फुल अर्पण करा- शनिवारी शनिदेवाला निळ्या रंगाचे फुल अर्पण करावे. सोबत रुद्राक्षच्या माळने ‘ॐ शं शनिश्चराय नमः’ हा जप करा.
  6. जल अर्पण करा- शनिवारच्या दिवशी तांब्याच्या पात्रान शिवलिंगावर जल अर्पण करावे.
  7. हनुमान चालीसा- माकडांना गूळ आणि हरभरे खाऊ घाला. सोबत प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसाचा पाठ करावा.
  8. दिवा लावा- शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करत झाडाखाली दिवा लावावा. वर दिलेले हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील शनिचा नकारात्मक प्रभाव दूर होत. शनिची कृपादृष्टी लाभते अशी मान्यता आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.