30 चे झाले तरी लग्न जुळत नाही? गरुड पुराणातील ही कारणं असू शकतात जबाबदार

अनेकदा मुले किंवा मुलींच्या लग्नाला वेळ लागत असतो. यामागे आहेत काही कारणे. जी तुम्हाला लग्नासाठी ठरू शकतात उडथळे. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Mar 26, 2026 | 4:57 PM
1 / 7
आजच्या काळात अनेकांच्या आयुष्यात लग्नाची बोलणी होतात पण काही ना काही कारणामुळे ती पुढे जात नाहीत. यामुळे कुटुंबीय आणि संबंधित व्यक्ती दोघेही मानसिकदृष्ट्या त्रस्त होतात. अशा परिस्थितीत गरुड पुराणातील काही कारणे जाणून घेतली पाहिजेत.

2 / 7
गरुड पुराणानुसार लग्न हे केवळ दोन व्यक्तींचं नातं नसून दोन आत्म्यांचं मिलन असतं. त्यामुळे योग्य वेळ आणि परिस्थिती न मिळाल्यास नात्यात अडथळे येऊ शकतात. यामागे काही प्रमुख कारणं सांगितली जातात. त्यात भूतकाळातील कर्मांचा परिणाम महत्त्वाचा मानला जातो.

3 / 7
पूर्वी केलेल्या चुका, तुटलेले विश्वास किंवा दिलेलं दुःख यांचा परिणाम पुढील नात्यांवर होऊ शकतो. तसेच पूर्वजांशी संबंधित काही गोष्टी किंवा कुटुंबातील अपूर्ण घटना यांचाही परिणाम होतो असं मानलं जातं.

4 / 7
याशिवाय, व्यक्तीचा स्वभावही महत्त्वाची भूमिका बजावतो. परफेक्ट जोडीदाराच्या अपेक्षा, तडजोड न करण्याची वृत्ती यामुळे नातं जुळण्यात अडथळे निर्माण होतात. तर काहीजण ग्रह-नक्षत्रांनाही कारणीभूत मानतात.

5 / 7
घरातील वातावरण, सततचे वाद, तणाव यांचाही नात्यांवर परिणाम होतो. तसेच मनातील भीती जसे की नातं टिकेल का, स्वातंत्र्य कमी होईल का? यामुळेही अनेकदा चांगले संबंध जुळत नाहीत.

6 / 7
त्यामुळे लग्नात होणाऱ्या अडथळ्यांसाठी केवळ नशिब जबाबदार नसून, व्यक्तीचा स्वभाव, विचार, कुटुंबीय वातावरण आणि भूतकाळातील अनुभव हेही तितकेच महत्त्वाचे घटक असल्याचे गरुड पुराणातून स्पष्ट होते.

7 / 7
(डिस्क्लेमर : या बातमीमध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहेत.ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us