Utensil Vastu Tips | स्वयंपाकघरात तुटलेली-फुटलेली भांडी असतील तर आजच बदला, अन्यथा नुकसान होणार

तुटलेली आणि फुटलेली भांडी ही वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानली जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात वापरत असाल तर आजच ही सवय बदला. अन्यथा आपलं खूप नुकसान होऊ शकते. खंडीत आणि तडकलेली भांडी स्वयंपाकघरात का ठेवू नये.

Utensil Vastu Tips | स्वयंपाकघरात तुटलेली-फुटलेली भांडी असतील तर आजच बदला, अन्यथा नुकसान होणार
Vastu dosh

मुंबई : अनेकजण घरात तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात ठेवतात. ही तुटलेली भांडी घरात वापरतातही. पण तुम्हाला माहिती आहे काय की तुटलेली आणि फुटलेली भांडी ही वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानली जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात वापरत असाल तर आजच ही सवय बदला. अन्यथा आपलं खूप नुकसान होऊ शकते. खंडीत आणि तडकलेली भांडी स्वयंपाकघरात का ठेवू नये. त्यामुळे कुठल्या वास्तू दोषांना सामोरे जावं लागू शकते याबाबत जाणून घ्या (Utensil Vastu Tips Do Not Use Broken And Cracked Utensils At Home) –

💠 वास्तु शास्त्रानुसार, तुटलेल्या आणि फुटलेल्या भांड्यात जेवण केल्यास घरातील समस्या वाढतात. घरात भांडण होतात.

💠 तुटलेल्या भांड्यात जेवण केल्याने आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि आरोग्याशी संबंधित आजार वाढत जातात.

💠 तुटलेली आणि फुटलेली स्वयंपाकघरात भांडी वापरल्याने कुटुंबाच्या आनंद आणि शांततेवर परिणाम होतो. तसेच, कर्जही वाढत जाते.

💠 जरी अशी तुटलेली आणि फुटलेली भांडी स्वयंपाकघरात पडलेली असतील तर ती वास्तुनुसार अशुभ मानतात. अशी भांडी घरात ठेवल्याने घरात विवाद होतात.

💠 तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात ठेवल्याने नकारात्मकता वाढवते. यामुळे घराची आर्थिक स्थिती खराब होते.

Utensil Vastu Tips Do Not Use Broken And Cracked Utensils At Home

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Wednesday Astro Tips | भगवान श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे उपाय करा

Best Vastu Tips : आनंदी जीवनासाठी खूपच मौल्यवान असतात हे वास्तू नियम, जाणून घ्या याविषयी सर्वकाही

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI