AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: आर्थिक संकटातून पाहिजे असेल सुटका तर ‘या’ दिशेला ठेवा तुळशीचे रोप, मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

आर्थिक चणचण दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत. यापैकीच एक उपाय म्हणजे तुळशीचा उपाय आहे.

Vastu Tips: आर्थिक संकटातून पाहिजे असेल सुटका तर 'या' दिशेला ठेवा तुळशीचे रोप, मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद
वास्तुशास्त्र उपाय Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 29, 2022 | 9:48 AM
Share

मुंबई, हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला (Tulsi Upay) अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीला आयुर्वेदात औषधी वनस्पती मानले जाते. याशिवाय धार्मिक मान्यतेनुसार जिथे तुळशीचे रोप असते, तिथे देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो आणि भगवान विष्णूची कृपा त्या कुटुंबावर राहते.  तुळशीच्या रोपाबद्दल वास्तूशास्त्रात (Vastu Tips) काही नियम सांगितले आहे, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. ते नियम काय आहेत ते जाणून घेऊया.

चुकूनही ठेवू नका ‘या’ दिशेला तुळशीचे रोप

  •  घराच्या छतावर तुळशीचे रोप कधीही ठेवू नये, वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरातील सदस्यांना अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते.
  • ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह पैशाशी संबंधित असेल त्यांनी छतावर तुळशी ठेवल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते.
  •  असे मानले जाते की तुळशीचा रोप छतावर ठेवल्याने घराच्या उत्तर दिशेला मुंग्या बाहेर पडू लागतात.
  •  तुळशीचे रोप पूर्व दिशेलाही ठेवू नये. यामुळे व्यवसायात नुकसान होते आणि कुटुंबावर विपरीत परिणाम होतो.
  •  तुळशीचे रोप कधीही दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम दिशेला ठेवू नये.

अशा प्रकारे तुळशीचे रोप लावल्यास होईल फायदा

  •  तुळशीच्या रोपासाठी उत्तर दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते आणि जर ती उत्तर दिशेला लावायची नसेल तर तुम्ही ती ईशान्य दिशेलाही लावू शकता. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
  •   गुरुवारी तुळशीला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो, कारण गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. तुळशीचे नवीन रोप वृंदावनात लावायचे झाल्यास शनिवारी शनिवारी लावावे, यामुळे आर्थिक संकटे दूर होतात.
  • तुळशी वृंदवान नेहमी दारासमोर असावे. घराच्या मागच्या बाजूला तुळशी वृंदावन ठेऊ नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक