A23 वर खेळा ऑनलाईन रमी आणि जिंका 5 हजार रुपयांचा वेलकम बोनस; सोबत मिळेल 200 रुपये इन्सटंट कॅश

WELCOME175 हा कोड वापरून तुम्ही पहिल्यांदा जेव्हा 2 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतचा कोणताही व्यवहार (Transaction) करता, तेव्हा तुम्ही जमा करत असलेल्या रकमेवर तुम्हाला 175% बोनस आणि 200 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक (A23 Instant Cashback) मिळतो.

A23 वर खेळा ऑनलाईन रमी आणि जिंका 5 हजार रुपयांचा वेलकम बोनस; सोबत मिळेल 200 रुपये इन्सटंट कॅश
A23 Rummy

गेमिंग जगत आता पहिल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रगत झाले आहे. गेल्या दशकभरातच यामध्ये कितीतरी बदल झाले आहेत. आजच्या काळात दररोज लाखो लोक ऑनलाइन गेम्स खेळून कॅश प्राइज (Win cash prices by playing online games) जिंकतात. अशातच रमीसारखे (Online Rummy) गेम्स मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. A23सारख्या प्लॅटफॉर्मच्या (A23 Rummy) मदतीने तुम्हीही आपले मित्र, कुटुंबीय आणि इतर लोकांसोबत ऑनलाइन खेळू शकता. A23 Rummy हे विविध ठिकाणच्या कार्ड गेम प्रेमींना एका व्हर्चुअल गेमिंग रूफखाली एकत्र आणतं.

175% पर्यंतचा वेलकम बोनस

A23 वर WELCOME175 हा बोनस कोड (A23 Rummy welcome Bonus) वापरून तुम्ही तुमचा गेमिंगचा प्रवास सुरू करू शकता. A23 तुम्हाला पहिल्या व्यवहारावर 175 टक्क्यांचा वेलकम बोनस देते. या ऑफरच्या अंतर्गत तुम्ही जास्तीत जास्त 5000 रुपयांपर्यंतचा बोनस (5000 rupee bonus) क्लेम करू शकता. या ऑफरमध्ये तुम्हाला 200 रुपयांपर्यंतचा इन्स्टंट कॅशबॅकही मिळतो. ही ऑफर केवळ 31 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. A23 ला इतरांना रेफर करूनही तुम्ही 15 हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे मिळवू शकता.

बोनस कसा काम करतो?

WELCOME175 हा कोड वापरून तुम्ही पहिल्यांदा जेव्हा 2 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतचा कोणताही व्यवहार (Transaction) करता, तेव्हा तुम्ही जमा करत असलेल्या रकमेवर तुम्हाला 175% बोनस आणि 200 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक (A23 Instant Cashback) मिळतो. तुम्हाला मिळणारा बोनस हा जास्तीत जास्त 5000 रुपये असेल. तसंच, जर तुम्ही 100 रुपये ते 1,999 रुपयांपर्यंतची रक्कम जमा केली, तर त्यावर तुम्हाला 125% बोनस आणि 50 रुपये इन्स्टंट कॅशबॅक मिळेल. या वेळी तुम्हाला मिळणारा बोनस हा जास्तीत जास्त 1,312 रुपये असेल. तुम्ही जमा करत असलेली रक्कम 25 ते 99 रुपयांपर्यंत असेल, तर तुम्हाला 100 टक्के बोनस आणि 5 रुपये इन्स्टंट कॅशबॅक मिळेल. या वेळी तुम्हाला मिळणारा बोनस हा जास्तीत जास्त 62 रुपये असणार आहे. म्हणजेच ऑनलाइन रमी (Best website for online Rummy) खेळणाऱ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म सर्वच प्रकारे फायदेशीर आहे.

A23 Rummy

A23 Rummy

बोनस वापरासाठीचे नियम व अटी

हा बोनस केवळ त्याच खेळाडूंना मिळेल, जे नियमितपणे रमी खेळतात आणि पहिल्यांदाच प्रीमियम पर्याय (Moving to Premium for first time) वापरत आहेत.

– पहिल्या व्यवहारासाठी कमीत कमी 25 रुपये रक्कम मान्य केली जाईल.

– खेळाडूच्या अकाउंटमध्ये 200 रुपयांपर्यंतचे फ्री रिअल चिप्स बोनसच्या (Free real chips bonus) रूपात त्वरित अॅड केले जातील.

– युजरच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणारी बोनस रक्कम, आणि तत्काळ मिळणारी कॅशबॅकची रक्कम ही पहिल्या व्यवहारावर अवलंबून असेल.

– जास्तीत जास्त 5000 रुपये बोनस दिला जाईल. उदाहरणार्थ, 30 हजार रिअल चिप्स खात्यामध्ये जमा करण्यात आले, तर त्यावर 5 हजार रिअल चिप्स बोनस म्हणून मिळतील.

– खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रति 200 रिअल चिप्समागे 20 रिअल चिप्स आपोआप खेळाडूच्या अकाउंटमध्ये जमा होत राहतील. (म्हणजे, जेव्हा तुम्ही 100 चिप्सचे दोन डाव, 25 चिप्सचे आठ डाव, किंवा 5 चिप्सचे 40 डाव खेळाल; तेव्हा तुम्हाला 20 रिअल चिप्स मिळतील.)

– देण्यात आलेला बोनस हा 30 दिवसांपर्यंतच वैध असेल.

– एकच खेळाडू एकापेक्षा अधिक अकाउंट्सचा वापर करू शकत नाही. असं दिसून आल्यास, देण्यात आलेला बोनस रद्द केला जाईल.

– ही ऑफर केवळ मर्यादित कालावधीसाठी, म्हणजेच 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत सुरू असणार आहे.

रेफरलचा वापर करून बक्षीस कसे मिळवाल?

तुम्ही ज्याला रेफर केलं आहे, त्या व्यक्तीने A23वर साइन अप केले आणि कमीत कमी 100 रुपयांचा व्यवहार करून खेळण्यास सुरुवात केली, की मग तुम्हाला 15 हजार रुपयांपर्यंतचं रिवॉर्ड (Refer A23 Rummy and win rewards) मिळू शकतं. तुम्ही ई-मेल, एसएमएस, सोशल मीडिया अशा विविध माध्यमांतून आपला रेफरल कोड आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकता. तुम्ही ज्याला आमंत्रित केले आहे, अशा मित्राने रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला स्पेशल गिफ्ट व्हाउचर, एस पॉइंट आणि एक विशेष फर्स्ट कॅश अॅडिशन बोनस कोड मिळेल. तुमच्या मित्राने पहिल्यांदा कॅश अॅड केल्यानंतर तुमच्या एस लेव्हलनुसार तुम्हाला ठराविक बोनस मिळेल.

जेव्हा तुमचा मित्र A23 वर खेळणं सुरू करेल, तेव्हा तो या ठिकाणी जेवढी रक्कम खर्च करत आहे त्याचा काही भाग तुम्हाला मिळेल. हा बोनस तुमच्या खात्यात डेली बोनसच्या रूपात मिळून जाईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या मित्राने 90 दिवसांच्या आत खात्यात रक्कम जमा केली, तरच ही ऑफर लागू होते. एखाद्या रेफरलवर बोनस मिळण्याचा जास्तीत जास्त कालावधी हा त्याआधी कॅश अॅड केलेल्या तारखेपासून पुढे 90 दिवस एवढाच आहे.

A23 Rummy

A23 Rummy

A23 हा प्लॅटफॉर्म सर्वोत्तम का आहे?

A23 ही देशातल्या सर्वांत लोकप्रिय गेमिंग वेबसाइट्सपैकी (Most famous gaming website) एक आहे. याला कारण म्हणजे वेगवान गेमप्ले, सुरक्षित प्लॅटफॉर्म आणि सुरक्षित व्यवहार, तसेच विविध आंतरराष्ट्रीय गेमिंग मानकं. या ठिकाणी खेळताना तुम्हाला काही अडचणी आल्या, तर A23ची कस्टमर सपोर्ट टीम ही अडचण लवकरात लवकर दूर करण्यासाठी तुम्हाला मदत करील. आत्मविश्वास आणि धैर्याने खेळल्यास तुम्ही या गेममध्ये मोठी रक्कम जिंकू शकता!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI