AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीच्या भावाने महिलेला हॉटेलमध्ये बोलावत थेट… पोलिसात गुन्हा दाखल, तब्बल..

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी मागील काही वर्षांपासून त्याचा खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहेत. त्यातच आता त्याचा भाऊही मोठ्या अडचणीत सापडला आहे. थेट एका महिलेने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीच्या भावाने महिलेला हॉटेलमध्ये बोलावत थेट... पोलिसात गुन्हा दाखल, तब्बल..
Mohammad Kaif brother Mohammad Kaif
| Updated on: Sep 14, 2026 | 9:08 AM
Share

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. मोहम्मद शमी याचे खासगी आयुष्यत तूफान चर्चेत राहिले. त्याची पत्नी हसीन जहा हिने गंभीर आरोप केले. दोघांच्या घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात सुरू आहे. मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहा सोशल मीाडियावर व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर कायमच आरोप करत असते. मोहम्मद शमी आणि हसीन जहा यांची एक मुलगी आहे. दोघांचे प्रकरण गेल्या काही वर्षांपासून कोर्टात सुरू आहे. त्यातच आता मोहम्मद शमी याचा भाऊही अडचणीत सापडला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील आशिया पोलिस ठाण्यात क्रिकेटपटू मोहम्मद शमी याचा भाऊ मोहम्मद कैफ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्या्त आला. एका घटस्फोटीत महिलेने हे गंभीर आरोप केली.

मोहम्मद शमीच्या भावाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला. मोहम्मद कैफ याने तिच्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. हेच नाही तर कैफ याला आवडत नसल्याने आणि नोकर सोडण्यासाठी त्याने महिलेवर दबाव आणला. महिने आरोप केला की, कैफ हा तिला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावत आणि तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवत.

महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, माझी आणि कैपची ओळख 2020 मध्ये इन्टाग्रामच्या माध्यमातून झाली. तिथे आम्ही एकमेकांसोबत बोलत होतो. त्यावेळीच मी त्याला सांगितले होते की, माझा घटस्फोट झाला असून माझा एक मुलगा आहे. त्याला माझ्या भूतकाळाबद्दल आणि माझ्या मुलाबद्दल कोणतीही समस्या नव्हती. त्याने लग्न करण्याचे वचन मला दिले होते.

पण तो गेल्या काही दिवसांपासून लग्नाला टाळाटाळ करत होता. मी ज्यावेळी कैफला भेटले, त्यावेळी त्याने मला लग्नासाठी प्रस्ताव दिला होता. आयपीएलनंतर आपण लग्न करू असे त्याने मला सांगितले होते. मात्र, त्यानंतर वारंवार तो लग्नाचा विषय टाळत होता. 2020 पासून माझ्यासोबत लैगिंक अत्याचार कैफ करत असल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच