AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Test : KL Rahul ला टि्वटरवर बेकार धुतलय, तुम्ही पोटधरुन हसाल, VIDEO

IND vs AUS Test : केएल राहुलच्या दुसऱ्या टेस्टमधील खराब कामगिरीनंतर नेटीझन्सच्या क्रिएटीव्हीटीला बहर आलाय. त्यांनी खूप गमतीशीर पोस्ट केल्या आहेत. या पोस्ट पाहिल्यानतंर तुम्ही पोटधरुन खळखळून हसाल.

IND vs AUS Test : KL Rahul ला टि्वटरवर बेकार धुतलय, तुम्ही पोटधरुन हसाल, VIDEO
kl rahul
| Updated on: Feb 19, 2023 | 1:42 PM
Share

IND vs AUS 2nd Test : दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियाने फॅन्सच मन जिंकलं. पण एक प्लेयर स्वत:च्या कामगिरीवर अजिबात खूश नसेल. या खेळाडूच नाव आहे, केएल राहुल. खराब फॉर्मचा सामना करणारा केएल राहुल दिल्ली कसोटीच्या दोन्ही इनिंगमध्ये फ्लॉप ठरला. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 17 धावा केल्या होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याच्यावर कुठलाही दबाव नव्हता. मात्र तो फक्त 1 रन्स काढून आऊट झाला. टेस्ट क्रिकेटच्या 10 इनिंगमध्ये तो एकदाही 25 धावांपर्यंत पोहोचू शकलेला नाही.

केएल राहुलने किती धावा केल्या?

मागच्या 10 इनिंगमध्ये केएल राहुलने फक्त 125 धावा केल्या आहेत. यात त्याचा बेस्ट स्कोर 23 रन्स आहे. दिग्गज माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी केएल राहुल विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. त्याने एकाचवेळी अनेक टि्वट करुन केएल राहुलच्या कामगिरीवर टीका केलीय. राहुलमुळे अनेक चांगले प्लेयर्स बेंचवर बसल्याच प्रसाद यांनी सांगितलं.

\

केएल राहुलला खेळवणं मॅनेजमेंटचा हट्ट

केएल राहुलचा धावांचा दुष्काळ संपलेला नाही. याचा संबंध मॅनेजमेंटच्या हट्टाशी आहे. ते अशा खेळाडूला खेळवतायत, जो टीमचा भाग वाटत नाही, असं वेंकटेश प्रसाद यांनी म्हटलं आहे. मागच्या 20 वर्षात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या कुठलाही बॅट्समनची इतकी खराब सरासरी नाहीय. केएल राहुलच्या दुसऱ्या टेस्टमधील खराब कामगिरीनंतर नेटीझन्सच्या क्रिएटीव्हीटीला बहर आलाय. त्यांनी खूप गमतीशीर पोस्ट केल्या आहेत. या पोस्ट पाहिल्यानतंर तुम्ही पोटधरुन खळखळून हसाल.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.