AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eng vs Aus 3rd Test | तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंड 195 धावांनी पिछाडीवर

England vs Australia, 3rd Test Day 1 Stumps | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.

Eng vs Aus 3rd Test | तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंड 195 धावांनी पिछाडीवर
या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉटने सध्याचा कर्णधार बेन स्टोक्सला सल्ला दिला आहे.
| Updated on: Jul 06, 2023 | 11:30 PM
Share

हेडिंग्ले | अ‍ॅशेस सीरिज 2023 मधील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंड पहिल्या डावात अजून 195 धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर ऑलआऊट झाली. त्यानंतर इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली. इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 68 धावा केल्या आहेत. जो रुट 19 आणि जॉनी बेयरस्टो 1 धावांवर नाबाद आहेत. तर सलामीवीर झॅक क्रॉली 33 धावांवर आऊट झाला. बेन डकेट याने 2 धावा केल्या. तर हॅरी ब्रूक 3 धावा करुन माघारी परतला. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्स याने 2 तर मिचेल मार्श याने 1 विकेट घेतली.

पहिल्या दिवशी एकूण 13 विकेट्स

त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकला. कॅप्टन बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श याने सर्वाधिक 118 धावांची शतकी खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नर याने 4, उस्मान ख्वाजा 13, मार्नस लाबुशेन 21, स्टीव्हन स्मिथ 22, ट्रेव्हिस हेड 39, एलेक्स कॅरी 8, मिचेल स्टार्क 2 आणि टॉड मर्फी याने 12 धावा केल्या. कॅप्टन पट कमिन्स याला भोपळाही फोडता आला नाही. तर स्कॉट बॉलँड झिरोवर नाबाद परतला.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम प्लेईंग इलेव्हन

बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, ओली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, स्कॉट बॉलँड आणि टॉड मर्फी.

Follow Us
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी