AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: काय Rohit Sharma खेळला राव, एकदम ‘कडक’, पहा VIDEO

IND vs SL: आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये महत्त्वाचा सामना सुरु आहे. सुपर 4 राऊंड सुरु झाला आहे. मागच्या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियावर 5 विकेटने विजय मिळवला होता.

IND vs SL: काय Rohit Sharma खेळला राव, एकदम 'कडक', पहा VIDEO
rohit Image Credit source: twitter
| Updated on: Sep 06, 2022 | 9:25 PM
Share

मुंबई: आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये महत्त्वाचा सामना सुरु आहे. सुपर 4 राऊंड सुरु झाला आहे. मागच्या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियावर 5 विकेटने विजय मिळवला होता. आज टीम इंडियासमोर श्रीलंकेच आव्हान आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी टीम इंडियाला आज विजय मिळवणं आवश्यक आहे. रोहित शर्मा आज कॅप्टन इनिंग्स खेळून गेला. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

संकटमोचकाची भूमिका बजावली

रोहित शर्माने आज टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. टीम इंडियाची सुरुवात फार चांगली झाली नव्हती. सलामीवीर केएल राहुल दुसऱ्या आणि विराट कोहली तिसऱ्या ओव्हरमध्ये तंबूत परतला. राहुलने 6 धावा केल्या. पण विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. भारताची 2 बाद 13 अशी स्थिती होती.

उदहारण सेट केलं

टीम इंडियाचा डाव अडचणीत येणार असं वाटत होतं. त्यावेळी रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या साथीने डाव सावरला. रोहितने स्वत: आघाडीवर राहून उदहारण सेट केलं. विकेट गेल्या होत्या. पण धावगती मंदावणार नाही याची त्याने काळजी घेतली. रोहितने आज चौफेर फटकेबाजी केली. चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने आज 41 चेंडूत 72 धावा फटकावल्या. यात 5 चौकार आणि 4 सिक्स आहेत. रोहित शर्मा करुणारत्नेच्या गोलंदाजीवर आऊट झाला. फटकेबाजी करताना त्याने निसंकाकडे झेल दिला.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.