AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : Shubnam Gill याचं दमदार अर्धशतक, गड्याने वर्ल्ड बेस्ट बॉलरच्या ठेचल्या नांग्या

Shubman Gill Hal Century : सलामीवीर शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी तोडफोड बॅटींग केली आहे. चौकारांची बरसात करत शुबमन गिल याने अर्धशतर पूर्ण केलं आहे.

IND vs PAK : Shubnam Gill याचं दमदार अर्धशतक, गड्याने वर्ल्ड बेस्ट बॉलरच्या ठेचल्या नांग्या
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 10, 2023 | 5:06 PM
Share

मुंबई :  भारत आणि पाकिस्तानमध्ये सूरू असलेल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी राडा केला आहे. पाकिस्तानच्या बॉलर्सचा घामटा काढलाय, रोहित शर्माने पहिल्या ओव्हरपासून मोठे फटके खेळायला सुरूवात केली. त्यानंतर युवा खेळाडू शुबमन गिल याच शो पाहायला मिळाला. पठ्ठ्याने पाकिस्तानचा स्ट्राईक बॉलर शाहिन शाह आफ्रिदीला पक्का फोडला. गिलने 10 चौकारांची आतषबाजी करत 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

शुबमन गिल याने आपला स्वत: चा खेळ दाखवला, पहिल्या सामन्यात दडपण घेतल्याने आऊट झाला होता. मात्र नेपाळविरूद्ध अर्धशतक गिल फॉर्ममध्ये आला आणि पाकिस्तानविरूद्ध आपला क्लास दाखवला. शुबमनल गिल याने अवघ्या 37 चेंडूत 50 धावा  करत आपल्या करियरमधील आठवं शतक पूर्ण केलं.

शुबमन गिल हा वन डे क्रिटकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा सर्वात कमी धावात पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. अवघ्या 19 डावांमध्ये गिलने ही कामगिरी केली आहे. त्यासोबतच 2023 मध्ये वनडे मध्ये सर्वाधिक करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानविरूद्ध दुसरा सामना खेळणाऱ्या गिलने सर्वांना त्याची ताकद दाखवून दिली आहे. रोहित शर्मा आऊट झाल्यावर गिलसुद्धा लगोलग आऊट झाला,

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!