AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Team : 9 दिवसात पाकिस्तानच स्वप्न मोडलं, ‘या’ टीमने दिला मोठा झटका

Pakistan Team : 9 दिवसांपूर्वी पाकिस्तान टीमला मोठा मान मिळाला होता. सध्या आशिया कप स्पर्धा सुरु आहे. सुपर 4 राऊंडमध्ये येत्या रविवारी भारत-पाकिस्तान टीममध्ये सामना रंगणार आहे. या मॅचकडे क्रिकेट जगताच लक्ष आहे.

Pakistan Team : 9 दिवसात पाकिस्तानच स्वप्न मोडलं, 'या' टीमने दिला मोठा झटका
Pakistan Team captain babar azamImage Credit source: AFP
| Updated on: Sep 08, 2023 | 9:24 AM
Share

डरबन : आशिया कप 2023 मध्ये येत्या 10 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. या मॅचवर सगळ्यांच्या नजरा आहेत. पण या महत्वाच्या सामन्याआधी पाकिस्तानला एक झटका बसला आहे. पाकिस्तानसाठी चांगली बातमी नाहीय. पाकिस्तानी टीम वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली होती. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळासाठी ठरला. अवघ्या 9 दिवसात पाकिस्तानी टीमकडून हा मान हिरावला गेला. पाकिस्तानने वनडे रँकिंगमधल आपलं नंबर 1 स्थान गमावलं आहे. ऑस्ट्रेलियाने गुरुवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवलं. या विजयासह ऑस्ट्रेलियन टीम नंबर 1 स्थानावर पोहोचली. ऑस्ट्रेलियाने ही मॅच तीन विकेटने जिंकली.

दक्षिण आफ्रिकेच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांचा डाव 222 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 40.2 ओव्हरमध्ये विजली लक्ष्य गाठलं. नऊ दिवसापूर्वीच पाकिस्तानी टीम वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 स्थानावर पोहोचली होती. पण काही दिवसातच त्यांना हे स्थान गमवाव लागलं. पाकिस्तानकडे अजूनही संधी आहे. वनडेमध्ये ते पुन्हा एकदा गमावलेला मान मिळवू शकतात. पाकिस्तानी टीम आपला पुढचा सामना 10 सप्टेंबरला खेळणार आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानने भारताला हरवलं, तर ते पुन्हा वनडेमध्ये रँकिंगमध्ये नंबर 1 बनतील. ऑस्ट्रेलियाला हा विजय सहज मिळाला नाही. त्यांनी 113 रन्सवर सात विकेट गमावले होते. कॅमरुन ग्रीनला सहाव्या ओव्हरमध्ये दुखापत झाली.

लाबुशेनचा जबरदस्त खेळ

ग्रीनला कगिसो रबाडाचा चेंडू लागला. त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. लाबुशेनने एश्टन एगर सोबत मिळून कठीण परिस्थितीत टीमचा डाव सावरला. दोघांनी 8 व्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली व टीमला विजय मिळवून दिला. एगर 48 धावांवर नाबाद राहिला. लाबुशेनने आपल्या इनिंगमध्ये 93 चेंडूंचा सामना करताना आठ चौकार मारत 80 धावा केल्या. एगरने 69 चेंडूंता सामना करताना तीन चौकार आणि एक सिक्स मारला. बावुमाची बॅट चालली

याआधी दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुद्धा विशेष नव्हती. कॅप्टन बावुमाने बॅटिंग केली नसती, तर दक्षिण आफ्रिकेची टीम 222 धावांपर्यंत सुद्धा पोहोचली नसती. सलामीवीर बावुमाने सुरुवातीपासून खेळपट्टिवर टिकून फलंदाजी केली. त्याने 142 चेंडूंचा सामना करताना 14 फोर, 1 सिक्स मारला. त्याने 114 धावा केल्या.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?