AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Most Hundread T-20 : बाबरने इतिहास रचलाच, T-20 मध्ये सर्वाधिक शतके करणारे टॉप 5 फलंदाज

Most Hundread in T-2o Cricket : टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीमध्ये 11 शतकांसह तो दुसऱ्या स्थानी आहे. टी-20 क्रिकेटमध्ये शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये फक्त एका भारतीय खेळाडूच समावेश आहे.

Most Hundread T-20 : बाबरने इतिहास रचलाच, T-20 मध्ये सर्वाधिक शतके करणारे टॉप 5 फलंदाज
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 08, 2023 | 9:41 AM
Share

मुंबई : टी- 20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे युवा खेळाडू अपयशी ठरत असलेले पाहायला मिळालं आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाचा स्टार क्रिकेटपटू बाबर आझम याने आपला क्लास दाखवून दिला आहे. पठ्ठ्याने टी-20 मध्ये आणखीन एक शतक करत संघाला विजय मिळवून दिला. सध्या श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या लंका प्रीमिअर लीगमध्ये गॅले टायटन्स संघाकडून त्याने शतक झळकवलं. या शतकासह बाबर आझमने इतिहास रचला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीमध्ये 11 शतकांसह तो दुसऱ्या स्थानी आहे. टी-20 क्रिकेटमध्ये शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये फक्त एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे.

सर्वाधिक शतके करणारे टॉप -5  फलंदाज

टी-20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेल याने आतापर्यंत 22 शतके केली असून तो पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानी आता बाबर आझम आला असून त्याने 1O शतके केली आहेत. तिसऱ्या स्थानी 8 मायकेल क्लिंगर, चौथ्या स्थानी डेव्हिड वॉर्नर 8 शतके आणि पाचव्या स्थानी 8 शतकांसह टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आहे.

बाबर आझम हा लंका प्रीमिअर लीगमध्ये कोलंबो स्ट्रायकर्स संघाकडून खेळतो. दोन सामन्यांमध्ये कोलंबो संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांना विजय मिळवणं गरजेचं होतं. गॅले टायटन्सविरूद्धच्या सामन्यामध्ये गॅले संघाने कोलंबोसमोर जिंकण्यासाठी 189 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

दरम्यान, या आव्हानाचा पाठलाग करताना बाबर आझम याने 59 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकार मारत 104 धावांची दमदार खेळी केली. कोलंबो स्ट्रायकर्सने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला. गेल्या चार सामन्यांमधला त्याचा हा दुसरा विजय असून ते पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर गेले आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?