AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2023 | वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना कोण जिंकणार? बागेश्वर बाबांची भविष्यवाणी, VIDEO

ODI World Cup 2023 | बागेश्वर बाबांनी काय भविष्यवाणी केली? सोशल मीडियावर एकच चर्चा. भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता.

ODI World Cup 2023 | वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना कोण जिंकणार? बागेश्वर बाबांची भविष्यवाणी, VIDEO
ind vs pak odi world cup 2023 match bageshwar baba predictionImage Credit source: AFP
| Updated on: Aug 10, 2023 | 1:08 PM
Share

नवी दिल्ली : यंदा क्रिकेटचा सर्वात मोठा महोत्सव भारतात होणार आहे. पहिल्यांदाच भारत स्वबळावर ICC वनडे वर्ल्ड आयोजित करणार आहे. यावेळी शेड्यूलमध्ये काही बदल झाले आहेत. भारतात नवरात्रीच्या दरम्यान वर्ल्ड कप होत आहे. वर्ल्ड कपसाठी पहिलं जे शेड्युल होतं, नवरात्रीमुळे त्यात काही बदल करण्यात आले आहेत. भारत-पाकिस्तानसह एकूण 9 सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता.

पण बदलेल्या शेड्युलमध्ये ती तारीख 14 ऑक्टोबर करण्यात आली आहे. या महामुकाबल्याआधी प्रसिद्ध गुरु बागेश्वर बाबा यांनी भविष्यवाणी केली आहे.

बागेश्वर बाबांच्या दर्शनानंतर कुलदीपच प्रदर्शन सुधारलं

बागेश्वर बाबा क्रिकेटमुळे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कुलदीप यादव त्यांच्या दर्शनासाठी पोहोचला होता. आता बागेश्वर बाबा यांचं एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालय. ज्यात ते, भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल टिप्पणी करताना दिसतायत. बागेश्वर बाबांच्या दर्शनानंतर वेस्ट इंडिजला पोहोचलेल्या कुलदीप यादवच प्रदर्शन आपण सर्वच बघतोय. तो प्रत्येक सामन्यात विकेट घेतोय. आपलं बेस्ट देतोय.

वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल

वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमच प्रदर्शन कसं असेल? टुर्नामेंट सुरु झाल्यानंतरच या बद्दल समजेल. पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्याची भविष्यवाणी बागेश्वर बाबा यांनी आधीच केली आहे. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालय.

बाबांची भविष्यवाणी काय संकेत देतेय?

वर्ल्ड कपच पहिलं शेड्युल आलं, त्यावेळी हा प्रश्न विचारण्यात आला होता. मॅच 15 ऑक्टोबरला असो किंवा 14 ऑक्टोबरला प्रश्न भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सामन्याशी निगडित आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानपेक्षा भारताच पारडं जड आहे. नेहमीच वर्ल्ड कपचे सामने एकतर्फी झालेत. मुकाबला भारताच्या भूमीवर आहे. त्यामुळे पराजयाची शक्यता फारच कमी आहे. बाबांची भविष्यवाणी सुद्धा विजयाचे संकेत देत आहे.

Follow Us
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
केतनला मृत्यूपेक्षाही द्यायची होती भयंकर शिक्षा, सियाचा गुप्त कट समोर येताच सर्वांना धक्का; पोलिसही चक्रावले!.

केतनला मृत्यूपेक्षाही द्यायची होती भयंकर शिक्षा, सियाचा गुप्त कट समोर येताच सर्वांना धक्का; पोलिसही चक्रावले!

मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट….

मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट…

IND vs ENG: दुसऱ्या वनडे सामन्यात उतरण्यापूर्वीच गुरनूर ब्रार दोषी, आयसीसीने सुनावली शिक्षा.

IND vs ENG: दुसऱ्या वनडे सामन्यात उतरण्यापूर्वीच गुरनूर ब्रार दोषी, आयसीसीने सुनावली शिक्षा

Mumbai to pune railway update : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्गाचे काम कुठपर्यंत आले ? मोठी अपडेट आली...

Mumbai to pune railway update : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्गाचे काम कुठपर्यंत आले ? मोठी अपडेट आली..

छाती दाबणे, सलवार काढणे बलात्काराचा प्रयत्न नाही, पटणा कोर्टाची टिप्पणी, आता महिला आयोगाची प्रतिक्रिया आली!.

छाती दाबणे, सलवार काढणे बलात्काराचा प्रयत्न नाही, पटणा कोर्टाची टिप्पणी, आता महिला आयोगाची प्रतिक्रिया आली!

IND vs END 2nd ODI: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गिलच्या मनात होतं वेगळं; म्हणाला...

IND vs END 2nd ODI: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गिलच्या मनात होतं वेगळं; म्हणाला..