AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND 1st Test Live Streaming : शुक्रवारपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा ‘रन’संग्राम, पहिला सामना किती वाजता?

Australia vs India 1st Test Live and Digital Live Streaming : क्रिकेट चाहत्यांनो टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीतील पहिला सामना आणि नाणेफेक सर्वकाही सुरुवातीपासून पाहायचं असेल तर झोपेसह तडजोड करावी लागणार आहे. जाणून घ्या सर्वकाही.

AUS vs IND 1st Test Live Streaming : शुक्रवारपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा 'रन'संग्राम, पहिला सामना किती वाजता?
india vs australia 1st test live streamingImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 21, 2024 | 9:18 PM
Share

भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भिडणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात यंदापासून पहिल्यांदाच एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. मालिकेतील सलामीच्या सामन्यात यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह भारतीय संघांचं नेतृत्व करताना दिसणार आहे. तर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्स याच्या खांद्यावर असणार आहे. भारत रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांशिवाय पहिल्या सामन्यात खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या दोघांच्या गैरहजेरीत कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. पहिला सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार? तसेच सामन्याला भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना केव्हा?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना पर्थ स्टेडियम, पर्थ येथे होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजून 20 मिनिटांनी टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅच पाहता येईल.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...