AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duleep Trophy 2024 स्पर्धेतील दुसरी फेरी 12 सप्टेंबरपासून, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

Duleep Trophy 2024 2nd Round Live Streaming : दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीला 12 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. जाणून घ्या सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येतील?

Duleep Trophy 2024 स्पर्धेतील दुसरी फेरी 12 सप्टेंबरपासून, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
Duleep TrophyImage Credit source: jay shah x account
| Updated on: Sep 11, 2024 | 11:50 PM
Share

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील दुसऱ्या फेरीला 12 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. इंडिया ए विरुद्ध इंडिया डी आमनेसामने असणार आहेत. हा सामना अनंतपूर येथे होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात इंडिया बीसमोर इंडिया सी संघाचं आव्हान असणार आहे. टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीतील दुसर्‍या फेरीत काही बदल केले आहेत. त्यामुळे काही खेळाडू या फेरीत खेळताना दिसणार नाहीत. दुसऱ्या फेरीत श्रेयस अय्यर, मुशीर खान आणि रिंकु सिंह यांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. हे सामने कुठे पाहता येतील? हे जाणून घेऊयात.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दोन्ही सामने हे टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर मॅच पाहायला मिळेल. या दोन्ही सामन्यांना सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल. पहिल्या फेरीत इंडिया ए विरुद्ध इंडिया बी आणि इंडिया सी विरुद्ध इंडिया डी असे सामने झाले होते. पहिल्या सामन्यात इंडिया बी आणि इंडिया सी ने विजय मिळवला होता. त्यामुळे आता दुसऱ्या फेरीत इंडिया ए आणि इंडिया डीवर कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे.

इंडिया ए : मयंक अग्रवाल (कॅप्टन), रियान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, कुमार कुशाग्र, शास्वत रावत, प्रथम सिंह, अक्षय वाडकर, एसके रशीद, शम्स मुलानी आणि आकिब खान

दुसऱ्या फेरीसाठी जोरदार सराव

इंडिया बी : अभिमन्यु ईश्वरन (कॅप्टन), सरफराज खान, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, मुकेश कुमार, राहुल चाहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, रिंकू सिंह आणि हिमांशु मंत्री (विकेटकीपर).

इंडिया सी: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), बाबा इंद्रजीत, ऋतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर) आणि संदीप वारियर.

इंडिया डी : श्रेयस लायर (कॅप्टन), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, सारांश जैन, अर्शदीप सिंह, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर), सौरभ कुमार, संजू सॅमसन (विकेटकीपर), निशांत सिंधु आणि विदवथ कावेरप्पा

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार