AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL मधून कोट्यावधी कमावून भारतीयांचीच थट्टा, इंग्लंडच्या बटलर-मॉर्गनने रंग दाखवला

इंग्लंडच्या ऑली रॉबिनसनला 2012-13 च्या सुमारास खळबळजनक ट्वीट्समुळे निलंबित केले होते. त्यानंतर आता जॉस बटलर आणि इयॉन मॉर्गन यांचीही कसून चौकशी होत आहे.

IPL मधून कोट्यावधी कमावून भारतीयांचीच थट्टा, इंग्लंडच्या बटलर-मॉर्गनने रंग दाखवला
morgen butler
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 3:05 PM
Share

लंडन : जगात देशांर्गत खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धांमधील एक सर्वात मोठी स्पर्धा म्हणून इंडियन प्रिमीयर लीग (IPL) प्रसिद्ध आहे. अनेक विदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळून रग्गड पैसे कमावतात. यातच इंग्लंडच्या जॉस बटलर (Jos Butler) आणि इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) यांचही नाव येतं. पण हे दोघेही भारतात पैसे कमवून भारतीयांचीच थट्टा करत असल्याचं त्याच्या ट्विट्सवरुन समोर आलं आहे. भारतीयांच्या इंग्रजी बोलण्यावरुन वर्णभेदी टीका हे दोघेही करत असून त्याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्ड (England & Wales Cricket Board) दोघांचीही चौकशी करत आहेत.

इसीबीने योग्य आणि त्वरीत कारवाई करणार असल्याचं सांगितल आहे. या व्हायरल झालेल्या ट्विट्समध्ये बटवर आणि मॉर्गन ‘सर’ या शब्दाचा सतत वापर करुन भारतीयांच्या प्रत्येकाला आदराने सर बोलण्याच्या सवयीची थट्टा उडवत आहेत. याआधी ऑली रॉबिनसन या इंग्लंडच्या खेळाडूला 2012-13 च्या सुमारास अशाच एका खळबळजनक ट्विटसाठी निलंबित करण्यात आले होते.

tweet

इयॉन मॉर्गनचे ट्विट

tweet

जोस बटलरचे ट्विट

नेमकं काय आहे ट्विटमध्ये

टेलीग्राफ या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, मॉर्गनने बटलरला टॅग करत एक ट्विट केलं ज्यात लिहिलं. ‘सर तुम्ही माझे आवडते फलंदाज आहात.’ हे ट्विट न्यूझीलंड फलंदाज ब्रँडन मॅक्क्युलमच्या एका ट्विटला केलेला रिप्लाय होता. हे ट्विट 2018 च्या सुमारासचे असून सध्या त्यांची तपासणी सुरु असल्याच रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

इसीबी योग्य कारवाई करणार

या सर्व प्रकाराची इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तपासणी सुरु केली आह. याबाबत बोलताना इसीबीचा एक प्रवक्त्या म्हणाला, ”आम्हाला मागील आठवड्यात या ट्विट्सबाबत माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही या सर्वाची नीट चौकशी करत असून इतर खेळाडूंचे अकाऊंटही तपासत आहोत. आमच्या इथे असा भेदभाव अजिबात सहन केला जाणार नाही. आम्ही दोषींविरुद्ध योग्य कारवाई करु.”

हे ही वाचा –

क्रिकेटच्या मैदानातील सर्वात मोठा इतिहास न्यूझीलंडच्या नावावर, वन डे मध्ये 491 धावा, 347 धावांचा ‘भयंकर’ विजय

WTC फायनल सामन्यात सर्वाधिक रन्स कोण करणार? अजित आगरकरने सांगितलं नाव!

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

(England Cricketer Jos Butler Eoin Morgan Anti India Tweet Viral both are under Investigation By ECB)

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड