Hardik pandya: Hardik pandya: हार्दिक पंड्याने सौरव गांगुलीचं नाही ऐकलं, महत्त्वाच्या सूचनेकडे केलं दुर्लक्ष

टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने (Hardik pandya) BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) सूचनेकडे दुर्लक्ष केलं आहे.

Hardik pandya: Hardik pandya: हार्दिक पंड्याने सौरव गांगुलीचं नाही ऐकलं, महत्त्वाच्या सूचनेकडे केलं दुर्लक्ष
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 2:37 PM

मुंबई: टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने (Hardik pandya) BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) सूचनेकडे दुर्लक्ष केलं आहे. हार्दिकने सौरव गांगुलीचं ऐकलं नाही. हार्दिकने रणजी करंडक स्पर्धेत (Ranji trophy 2022) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 10 फेब्रुवारीपासून रणजी करंडक स्पर्धा सुरु होणार आहे. बडोदा संघाने रणजीसाठी संघ घोषित केला आहे. यात हार्दिक पंड्याच नाव नाहीय, केदार देवधर बडोद्याचा कर्णधार आहे. सात फेब्रुवारीला संघाची घोषणा करण्यात आली. विष्णू सोलंकी उपकर्णधार आहे. बडोदा क्रिकेट असोशिएशनने रणजी करंडक स्पर्धेसाठी 20 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दुखापतीमुळे हार्दिक पंड्या बऱ्याच महिन्यांपासून संघाबाहेर आहे. टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पंड्या शेवटचा खेळताना दिसला होता. पाठीचं दुखण आणि फिटनेसमुळे त्यांने स्वत:ला संघ निवडीपासून लांब ठेवलं होतं.

सौरव गांगुलीने काय म्हटलं होतं? हार्दिकला पूर्णपणे फिट होण्यासाठी आराम दिला होता. हार्दिक पंड्या तुम्हाला रणजी स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल, असं सौरव गांगुलीने म्हटलं होतं. “दीर्घकाळ त्याला भारतासाठी क्रिकेट खेळता यावं, म्हणून असं केलं. मला तो रणजी स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल, अशी अपेक्षा आहे. तो जास्त ओव्हर गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे” सौरवने पीटीआयला दिलेल्या मुलाखीतत हे सांगितलं होतं.

IPL 2022 मध्ये हार्दिक कॅप्टन हार्दिक आयपीएल 2022 स्पर्धेत अहमदाबाद संघाचा कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. “हार्दिक आता अहमदाबादचा कॅप्टन आहे. या प्लॅटफॉर्मवर निवड समितीचे सदस्य त्याचा खेळ आणि फिटनेस पाहतील. त्यानुसार पुढील निर्णय घेतील” असं सौरव गांगुली म्हणाला होता.

hardik pandya ignores bcci president sourav gangulys suggestion skips ranji trophy 2022

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....