AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Idli Dosa Song: इडली डोसा गाण्यावरून आयपीएलमध्ये राडा! CSK चा चढला पारा, RCB विरोधात BCCI कडे थेट तक्रार , दंड बसणार?

IPL 2026 RCB-CSK Idli Dosa Song: IPL 2026 मध्ये RCB-CSK सामन्या दरम्यान इडली, डोसा गाणे वाजले आणि वादाचे फटाके फुटले. CSK ने हे गाणे अपमानकारक असल्याचे म्हटले आहे. त्यावरून वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे हे प्रकरण?

Idli Dosa Song: इडली डोसा गाण्यावरून आयपीएलमध्ये राडा! CSK चा चढला पारा, RCB विरोधात BCCI कडे थेट तक्रार , दंड बसणार?
IPL 2026 RCB-CSK Idli Dosa Song
| Updated on: Apr 17, 2026 | 4:31 PM
Share

IPL 2026 RCB-CSK Idli Dosa Song: IPL 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) मध्ये अटतटीचा सामना रंगला. दोन्ही संघ झुंजले. पण या सामन्यात इडली-डोसा या गाण्यावरून ठिणगी पडली आहे. सामन्या दरम्यान मैदानावर “डोसा, इडली, सांभर, चटनी” हे गाणं वाजलं. या गाण्यावर सीएसके व्यवस्थापनानं आक्षेप घेतला. त्यांनी BCCI कडे अधिकृतपणे तक्रार नोंदवली आहे. हे गाणं खेळाडू आणि टीमसाठी अपमान कारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर आता बीसीसीआय काय कारवाई करते हे लवकरच समोर येईल. हा सामना 5 एप्रिल रोजी झाला होता. बेंगरूळ येथील के. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना झाला होता. त्यात एका डीजेने हे गाणे वाजवले. चेन्नई संघाने हे केवळ गाणं नाही तर खेळाडूंना चिडवण्यासाठी हा प्रकार केल्याचे म्हटले आहे.

CSK ने केली BCCI कडं तक्रार

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, CSK चे व्यवस्थापकीय संचालक कासी विश्वानाथन यांनी या गाण्यावर तीव्र हरकत घेतली. डीजे हे संघांना प्रोत्साहन देण्यासाठी असतात. पण चिन्नास्वामी स्टेडियमवर वेगळीच परिस्थिती होती. आमच्या खेळाडूंविरोधात खास कमेंट करण्यात आल्या. त्यांना डिवचण्यात आले. CSK ने केली BCCI कडं तक्रार केली आहे. त्यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गेल्यावर्षी जितेश शर्मा याने गायले गाणे

या वादाला जुनी फोडणी आहे. गेल्या वर्षी, चेन्नईविरोधातील सामन्यापूर्वी RCB ने त्यांचा यष्टीरक्षक जितेश शर्मा याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये तो इडली डोसा गाणे म्हणत असल्याचे दिसते. त्यावेळी CSK च्या चाहत्यांनी जितेश याला ट्रोल केले होते. पण त्यावेळी हा वाद इतका पेटला नव्हता. पण यावेळी वाद विकोपाला गेला आहे. मानसिक खच्चीकरण करण्यासाठी असा प्रयोग मुद्दामहून करण्यात येत असल्याचा सीएसकेचा दावा आहे. हे गाणा अप्पू याने हे गाणे कंपोज केले आहे. त्यावरून आता वाद पेटला आहे. या गाण्याला वांशिक टिप्पणीची झालर आल्याने बीसीसीआय त्यावर कडक कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन.

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप.

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग.

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार.

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी.

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा.

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा