T20 World Cup 2021: पाकिस्तानची दमदार हॅट्रीक, सलग तिसऱ्या सामन्यात मिळवला विजय, अफगाणिस्तानला 5 विकेट्सनी दिली मात

पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांची विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. आधी भारताला 10 विकेट्सनी, नंतर न्यूझीलंडला 5 विकेट्सनी मात दिल्यानंतर आता अफगाणिस्तानलाही 5 विकेट्सनी पराभूत केलं आहे.

T20 World Cup 2021: पाकिस्तानची दमदार हॅट्रीक, सलग तिसऱ्या सामन्यात मिळवला विजय, अफगाणिस्तानला 5 विकेट्सनी दिली मात
पाकिस्तान क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 11:44 PM

T20 Cricket World Cup 2021: पाकिस्तान क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. आधी भारत मग न्यूझीलंड अशा बलाढ्य संघाना मात दिल्यानंतर आता अफगाणिस्तान संघालाही 5 विकेट्सने नमवत गुणतालिकेतील पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात पार पडलेल्या पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) सामन्यात पाकने आधी गोलंदाजी करत न्यूझीलंडला 147 धावांवर रोखलं. त्यानंतर 148 धावांचं लक्ष्य पाकने 5 विकेट्सच्या बदल्यात 19 षटकातचं पूर्ण केलं.

सामन्यात नाणेफेक जिंकत पाकने अफगाणिस्तानने फलंदाजीचा थोडा वेगळा निर्णय घेतला. वेगळा यासाठी कारण यंदाच्या विश्वचषकात प्रत्येक संघ नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत आहे. पण अफगाणिस्तानने फलंदाजीचा निर्णय़ घेतला. पण तो खास चांगाल ठरला नाही. संपूर्ण संघ मिळून केवळ 147 धावाच करु शकला. त्यातही वरची फळी संपूर्णपणे फेल गेली असताना कर्णधार मोहम्मद नबी आणि गुलाबदीन यांनी प्रत्येकी नाबाद 35 धावा करत संघाला किमान 147 धावापर्यंत पोहोचवलं.  यावेळी इमाद वसिमने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर शाहीन, रौफ, हसन अली आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

बाबरचं अर्धशतक अन् असिफने फिनीश केला सामना

148 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजमने उत्कृष्ट अर्धशतक झळकावत 51 धावा केल्या. त्याला सोबत देत फखर जमानने 30 धावांची खेळी केली. पण संघाला खरी गरज असताना अखेरच्या काही षटकात असीफ अलीने 7 चेंडूत 4 षटकार ठोकत नाबाद 25 धावा केल्या. ज्याच्या जोरावर सामन्यातही त्याने 1 ओव्हर आणि 5 गडी राखून पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

हे ही वाचा

India vs New zealand: खुशखबर! हार्दीकने सुरु केली गोलंदाजी, न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज

West Indies vs Bangladesh: ‘UNLUCKY रस्सेल’, नॉनस्ट्राईकवर असतानाही झाला विचित्रपद्धतीने बाद, पाहा VIDEO

India vs New zealand : न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धडकी, भारताचं ‘हे’ त्रिकुट उडवणार दाणादाण

(In T20 World Cup 2021 Afghanistan vs Pakistan match Pakistan beat afghanistan with 5 wickets in hands)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.