AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUA 2 ODI : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वन डे साठी लावा अशी Dream 11, होऊ शकता मालामाल!

IND vs BAN : भारत आणि ऑस्ट्रेलिमधील दुसरा एकदिवसीय सामना पार पडणार आहे. पहिला सामना जिंकत भारताने जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीये. आजच्या सामन्यासाठीची Dream 11 जाणून घ्या.

IND vs AUA 2 ODI : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वन डे साठी लावा अशी Dream 11, होऊ शकता मालामाल!
| Updated on: Sep 24, 2023 | 12:14 PM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील (IND vs AUS 2 ODI) दुसरा वन डे सामना आज होणार आहे. दुसरा सामना इंदूरमध्ये पार पडणार असून ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो या मरो असणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाच्यास कर्णधारपदाची धुरा के. एल. राहुलकडे सोपवण्यात आलीये. या सामन्यासाठी ड्रीम 11 संघ लावत असताल तर एकदा हा संघ नक्की पाहा.

इंदूरमधील होळकर मैदानाचा इतिहास

होळकर स्टेडिअमच्या बाऊंड्री लहान असून या पिचवर गोलंदाजांना जास्त मदत मिळणार नाही. जर ढगाळ वातावरण राहिलं तर थोडीफार मदत गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. वीरेंद्र सेहवाग याने याच मैदानावर 219 धावा केल्या होत्या तर रोहित शर्मा याने 2018 साली याच मैदानावर श्रीलंकेविरूद्ध अवघ्या 36 बॉलमध्ये शतक झळकवलं होतं. या मैदानावर टॉस जिंकणारा संघ सहजासहजी गोलंदाजी करण्याची निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या वन डे साठी Dream 11 संघ :-

कीपर: केएल राहुल. फलंदाज: शुबमन गिल, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, रुतुराज गायकवाड. अष्टपैलू: मार्कस स्टॉइनिस. गोलंदाज: मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, जोश हेजलवूड. कर्णधार: शुभमन गिल. उपकर्णधार: मार्नस लॅबुशेन. कर्णधार: डेव्हिड वॉर्नर. उपकर्णधार: केएल राहुल.

भारत संभाव्य प्लेइंग 11 शुबमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), तिलक वर्मा/वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी/जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया संभाव्य प्लेइंग 11 डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेझलवूड, अॅडम झम्पा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.