AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाची पाकिस्तानपेक्षा वाईट स्थिती! 93 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं, नक्की कुठे चुकतंय?

Indian Cricket Team : भारतीय क्रिकेट संघाची कसोटीत गेल्या काही महिन्यांमध्ये चांगलीच पिछेहाट झाली आहे. भारताचं गुवाहाटीतील पराभवामुळे नाक कापलं गेलंय. भारताची मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 13 महिन्यांमध्ये पाकिस्तानपेक्षा सुमार कामगिरी राहिली आहे.

Team India : टीम इंडियाची पाकिस्तानपेक्षा वाईट स्थिती!  93 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं, नक्की कुठे चुकतंय?
Indian Test Cricket TeamImage Credit source: Bcci
| Updated on: Nov 29, 2025 | 9:18 PM
Share

टीम इंडियाने विराट कोहली आणि रोहित शर्मा या 2 कर्णधारांच्या नेतृत्वात सलग 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक दिली. भारताला दोन्ही वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. भारताला सलग दोन्ही वेळा टेस्ट वर्ल्ड कपने हुलकावणी दिली. मात्र भारताने आपल्या विरुद्ध प्रतिस्पर्धी संघाला सहजासहजी जिंकू दिलं नाही. भारताने अपवाद वगळता प्रतिस्पर्धी संघाला लढून जिंकण्यास भाग पाडलं. भारताने विराट कोहली आणि रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र टीम इंडियाची गाडी गेल्या काही महिन्यांत ट्रॅकवरुन घसरली आहे. भारताला हेड कोच गौतम गंभीर याच्या कार्यकाळात वर्षभरात मायदेशात 3 पैकी 2 मालिकांमध्ये व्हाईटवॉश व्हावं लागलं. तसेच भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या गुवाहाटीतील दुसर्‍या कसोटी सामन्यातील पराभवामुळे 93 वर्षांत पहिल्यांदाच नको तसा दिवस पाहावा लागला. भारताची कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 400 धावांनी पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं.
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.