AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | IND vs PAK : मोहम्मद सिराज याचा पाकिस्तानला मोठा झटका, मियाकडून अब्दुल्लाचा ‘करेक्ट कार्यक्रम’

Mohammed Siraj agianst pakistan : मोहम्मद सिराज याला टार्गेट करत पाकिस्तानच्या फलंदाजांनी फोडून काढलं. पण गड्याने हार मानली नाही, कडक कमबॅक करत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. महामुकाबल्यामध्ये भारताने चांगली सुरूवात केली आहे.

Video | IND vs PAK : मोहम्मद सिराज याचा पाकिस्तानला मोठा झटका, मियाकडून अब्दुल्लाचा 'करेक्ट कार्यक्रम'
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 14, 2023 | 3:59 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये टॉस जिंकत रोहित शर्मा याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामन्याच्या सुरूवातीला पाकिस्तानचे सलामीवीर इमाम उल हक आणि अब्दुला शफीक उतरले होते. दोघांनीही संघाला दमदार सुरूवात केली मात्र मोहम्मद सिराज याने ही जोडी फोडत संघाला यश मिळवून दिलं. सिराजने घेतलेल्या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

पाहा व्हिडीओ-

मोहम्मद सिराज याला पहिल्या ओव्हरपासूनच दोन्ही सलामीवीरांनी टार्गेट केलं होतं. जसप्रीत बुमराह याला सावध खेळत सिराजला ते टार्गेट करत होते. मागील म्हणजे  अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यातही सिराज फरसा प्रभावी ठरला नाही. त्यामुळे आज सिराजवर सुरूवातीपासूनच आक्रमण करत त्याची लेंथ खराब केली.

रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाला दाद द्यायला हवी कारण सिराज याला मार पडत असतानाही त्याला थांबवलं नाही. तीन ओव्हरनंतरही त्याला गोलंदाजी दिलेली, रोहितच्या विश्वासाला तडा ना जावू न देता सिराजने कमाल करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. श्रीलंकेविरूद्ध शतक करणाऱ्या अब्दुल्ला शफीक याने तीन चौकार मारत चांगली सुरूवात केली होती. मात्र मोहम्मद सिराज याने त्याला 20 धावांवर माघारी पाठवलं.

भारताच्या स्टार खेळाडूचं कमबॅक

भारताचा युवा स्टार खेळाडू शुबमन गिल वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्याला अंतिम ११ मध्ये खेळता आलं नाही. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात आज गिल वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करत आहे. इशान किशन याच्या जागी त्याला संघात जागा मिळाली आहे.

अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ

रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?