IPL 2022 Points Table : गुजरातने 6 पैकी 5 सामने जिंकले, आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी

रविवारी गुजराच टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा सामना झाला. यात गुजरात तीन गडी राखून विजयी झाला. यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये काय बदल झाले आहेत का, पाहुया

IPL 2022 Points Table : गुजरातने 6 पैकी 5 सामने जिंकले, आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी
गुजरात टायटन्स अव्वल स्थानीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 7:57 AM

मुंबई : रविवारी (IPL 2022) आयपीएलच्या  पंधराव्या सामन्यातील गुजराच टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सामना झाला. या सामन्यात गुजरातला सीएसकेनं 170 धावांचे लक्ष्य दिलं होतं. ते गुजरातनं पूर्ण करत तीन गडी राखून विजय मिळवलाय. या सामन्यानंतर गुजरात खेळलेल्या सहा सामन्यापैकी पाच सामने जिंकला असून आयपीएलच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कालच्या सामन्यात राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. डेव्हिड मिलरनं या सामन्यात अर्धतक पूर्ण केलं. तर दुसरीकडे रशिदने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. त्यानंतर ब्राव्होच्या बॉलवर मोईनने त्याला आऊट केलं. राशिदने 21 बॉलमध्ये 40 धावा काढल्या. त्यात तीन षटकार आणि एक चौकार मारला. गुजरातने सहज आपलं लक्ष्य पार केलं आणि तीन गडी राखून गुजरात टायटन्स विजयी झालाय. यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये काय बदल झाले आहेत का, पाहुया

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

चेन्नईच्या किती धावा?

चेन्नईनं वीस ओवरमध्ये 169 धावा काढल्या आहेत. अंबाती रायडूने 31 बॉलमध्ये 46 धावा काढल्या. तर दोन षटकार आणि चार चौकार मारले. त्यापूर्वी मोईन अली आऊट झाला. त्याने तीन बॉलमध्ये एक रन बनवला. तर चेन्नईची पहिली विकेट रॉबिन उथप्पाची गेली. उथप्पाने 10 बॉलमध्ये 3 धावा काढल्या. त्यानंतर चेन्नईला मोठा धक्का बसला असून ऋतुराज गायकवाड आऊट झाला. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले. तर शिवम दुबेने 17 बॉलमध्ये 19 धावा काढल्या. यामध्ये 2 चौकार त्याने मारले. तर रवींद्र जडेजाने 12 बॉलमध्ये 22 धावा काढल्या. यामध्ये त्याने 2 षटकार मारले आहेत.

ऋतुराजचं अर्धशतक

चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढल्या आहेत. त्यापैकी 5 षटकार आणि 5 चौकार मारले. आयपीएलच्या या सीजनमध्ये ऋतुराज गायकवाडने फक्त 35 धावा केल्या आहेत. कालही ऋतुराज फ्लॉप ठरला. पण सीएसकेने त्यांचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडने 48 बॉलमध्ये 73 धावा काढून भल्याभल्याना शांत केलंय. ऋतुराजने अर्धशतकही पूर्ण केलंय. तर दुसरीकडे राशिद खानची चांगली चर्चा काल दिसून आली. राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. त्यानंतर ब्राव्होच्या बॉलवर मोईनने त्याला आऊट केलं. राशिदने 21 बॉलमध्ये 40 धावा काढल्या. त्यात तीन षटकार आणि एक चौकार मारला.

इतर बातम्या

Sher Shivraj: दिग्पाल लांजेकरच्या ‘शेर शिवराज’मध्ये कलाकारांची तगडी फौज

Saamana : कोल्हापूरकरांनी हिमालयात जाण्याची संधी दिली होती, सामानातून चंद्रकांत पाटील यांच्यावरती जोरदार टीका

Weather Update: पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता! विदर्भ वगळता मराठवाडा, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.