AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir | महेंद्रसिंह धोनीचे 2 कडक सिक्स, गौतम गंभीर याचा चेहरा पाहण्यासारखा, फोटो व्हायरल

महेंद्रसिंह धोनी याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मार्क वूडच्या बॉलिंगवर 20 व्या ओव्हरमध्ये सलग 2 बॉलमध्ये 2 सिक्स मारत टीमला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.

Gautam Gambhir | महेंद्रसिंह धोनीचे 2 कडक सिक्स, गौतम गंभीर याचा चेहरा पाहण्यासारखा, फोटो व्हायरल
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 03, 2023 | 11:22 PM
Share

तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमातील सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 12 धावांची खेळी केली. धोनीने सलग 2 बॉलमध्ये 2 खणखणीत सिक्स मारले. धोनीच्या या फटकेबाजीनंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या डगआऊटमध्ये असलेला कोचिंग स्टाफमधील गौतम गंभीर याची रिएक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. गंभीर धोनीवर सातत्याने टीका करत असतो. वर्ल्ड कप 2011 चं क्रेडिट न मिळाल्याने गंभीर हा कायम धोनीवर टीका करत असतो. आता धोनीच्या या 2 सिक्समुळे गंभीरचा चेहरा हा पाहण्यासारखा झाला आहे.

धोनीने 20 व्या ओव्हरमध्ये मार्क वूडच्या बॉलिंगवर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर 2 कडक सिक्स खेचले. त्यामुळे डगआऊटमधील गौतम गंभीर याच्या चेहऱ्यावर आठ्या पाहायला मिळाल्या. मात्र चौथ्या बॉलवर आऊट झाल्याने गंभीरने आणि बॉलर मार्क वूड या दोघांनी सुटकेचा निश्वास घेतला.

दरम्यान धोनीने 12 धावांच्या खेळीसह मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलंय. धोनी आयपीएलमध्ये 5 हजार धावा करणारा एकूण 7 वा तर 5 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. धोनीच्या नावावर आता 5 हजार 4 धावांची नोंद आहे.

धोनीच्या फटेबाजीनंतर गंभीरची रिएक्शन व्हायरल

आयपीएलमध्ये 5 हजार धावा करणारे फलंदाज

विराट कोहली – 6 हजार 706 धावा शिखर धवन – 6 हजार 284 धावा डेव्हिड वॉर्नर – 5 हजार 937 धावा रोहित शर्मा – 5 हजार 880 धावा सुरेश रैना – 5 हजार 528 धावा ए बी डीव्हीलियर्स – 5 हजार 162 धावा महेंद्रसिंह धोनी – 5 हजार 4 धावा

चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन) डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कर्णधार), कायल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि आवेश खान.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं